📰 ताज्या घडामोडी

हातडी येथे युवा नेते नितीन जेथलीया यांच्या वाढदिवसा निमित्त ठेवण्यात आलेल्या क्रीकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

च
Shamsundar chittoda
13 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

श्रीष्टी(प्रतीनीधी) हातडी येथे युवा नेते नितीन जेथलिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित खुल्या टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धे चे बक्षिस वितरण युवा नेते नितीन जेथलिया यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रथम पारितोषिक ता.अध्यक्ष बाबासाहेब गाडगे यांच्या वतीने ठेवण्यात आले होते 21111रुपये शंभूराजे परभणी संघाने पटकवले, दृतिय पारितोषिक इद्रंजीत घनवट यांच्या वतीने होते15555 रुपये सावता इलेव्हन या संघाला तर तृतीय पारितोषिक लक्ष्मण शिंदे यांच्या तर्फे 5555 रूपये दैठणा इलेव्हन संघाने मिळवले याप्रसंगि उपस्थित युवा नेते नितीन जेथलिया,बाबासाहेब गाडगे,सुरेश सवणे,शामसुंदर काळे, नगरसेवक बाबुराव हिवाळे,दत्ताभाऊ पवार,पाडुरंग गाडगे,गणेश ढवळे,हे उपस्थित होते

तर स्पर्धा यशस्वी करण्या करीता मुजांजी बोरकर, हरीदास बोरकर,संजय पाईकराव,गंगाधर बोरकर,हरीभाऊ झरेकर,कृष्णा झरेकर,जनार्दन बोरकर,संदिप बोरकर,कैलास बोरकर,दत्ता बोरकर,महेश बोरकर,आत्माराम बोरकर,शामभाऊ बोरकर,मारोती बोरकर,कमलाकर झरेकर,माणिक बोरकर,विलास बोरकर,आण्णा बोरकर,गोविंद बोरकर,देवेंद्र बोरकर,ज्ञानेश्वर झरेकर,सुभाष झरेकर,उमेश कदम,सातीराम बोरकर,मंगेश बोरकर अशोक खिल्लारे आदीनी परीश्रम घेतले या वेळी संत सावता क्रिडा मंडळ ही उपस्थित होते या स्पर्धेचे विकास झरेकर यांनी यशस्वी रीत्या आयोजन केले होते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→12 डिसेंबर 2021
तळणि येथे स्व गोपिनाथ मुंढे यांना अभिवादन

तळणि येथे स्व गोपिनाथ मुंढे यांना अभिवादन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात