📰 ताज्या घडामोडी

तळणि येथे स्व गोपिनाथ मुंढे यांना अभिवादन

Shamsundar chittoda
12 डिसेंबर 2021⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणि(रवी पाटील)स्व गोपीनाथ मुन्ढे याच्या जंयती

निमित्य तळणी येथे तळणी सर्कल च्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी परतूर विधानसभा मंतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यानी गोपीनाथ मुंढे याच्या सहवासातील आठवणीना उजाळा दीला कठीण काळातून महाराष्ट्रात पक्षाला चांगले दीवस त्याच्या सघर्षातून मिळाले आहे पक्षातला त्याचा सहवास इतर कार्यकर्त्यना सहज घडत असे वंचित घटकाना न्याय मिळाला पाहीजे अशी आग्रही भूमिका त्यांची असायची ऊसतोड कां मंगाराचा प्रश्न असो कीवा ओबीसी च्या प्रश्नानाचा विषय असो त्यासाठी त्याचे मोठे योगदान विसरता येणार नाही पक्षात सुद्धा त्याना मान सन्मान मोठा होता त्याच्याच दुरदूष्ट्रीने साधारण कार्यकर्ता सुध्दा आज प समीती सदस्यापासून ते खासदारा पर्यन्त पोहोचला आहे सुरवातीच्या काळात निवडणूक हरल्यांनतर पुढच्या वेळेस आपण नक्की जिंकूि असा विश्वास व आधार त्यानी मला दिला त्यांचे मार्गदर्शन व सदीच्छा नेहमीच भाजपा कार्यकर्त्य सोबत असायच्या अशी प्रतीक्रीया आमदार बबनराव लोणीकंरांनी यावेळी व्यक्त केली यावेळी भाजपाचे गजानन देशमुख नितिन सरकटे केशव येऊल राजेश मोरे गणेशराव कापकर रामेश्वर सरकटे दत्तराव लाड बबन दादा सरकटे आबासाहेब सरकटे व बहुसंख्य कार्यकर्त्य यावेळी उपस्थीत होते

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात