📰 ताज्या घडामोडी

लोकनीधीतुन शेतकरी चळवळ उभारण्याचं काम करणार- सिध्देश्वर काकडे

Shamsundar chittoda
20 डिसेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा(सुभाष वायाळ)

जालना जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी राजाला न्याय मिळावा आणि शेतकरी वर्गाला चांगले दिवस यावे या हेतुने शेतकरी क्रांती सेनाची स्थापना करण्यात आली असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हटले आहे. मि चळवळीतील कार्यकर्ता आसुन माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब हा शेतकरी मायबाप जणतेसाठी समर्पीत केला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये शेतकरी चळवळ टिकवणं खुप म्हत्वाचं आहे. कर्जबाजारी शेतकरी, शेती मालाला योग्य हमीभाव मिळवुन देण्यासाठी, कापुस,तुर, सोयाबीन,. ऊस व फळबाग लागवड करणार्यां शेतकरी हिताची हि चळवळ उभी करण्यात आली आसुन आपण या संघटनेच्या माध्यमातुन राज्यभर वेळ प्रसंगी आक्रमक आंदोलन पेटवणार आहे. शेतकरी हिताचा लढा आता आपण स्विकारला आहे. लोक निधी ऊभा करुन संघटनेची चळवळ कायम ठेवुन शेवटच्या घटका पर्यंत शेतकरी हिताची बाजु आपण मांडतच रहाणार आसल्याचे शेतकरी क्रांती सेनेचे, कापुस परीषद, शेतकरी परीषद, शेतकरी मार्गदर्शन शिबिर, विविध संघटनेचे धेय्य धोरणं आखण्यात आली आहे. शेतकरी वर्गाला आज कोणीच वाली नसुन सर्व नेते मंडळीं हे सत्तेच्या मागं धावत आहेत. खरोखर आज शेतकरी वर्गाला मोठ्या चळवळीची गरज आहे. मी शेतकरी क्रांती सेनेच्या माध्यमातुन प्रामाणिक प्रयत्न करत रहाणार आसल्याचे सिध्देश्वर काकडे यांनी म्हटले आहे. शेतकरी व जणतेकडुन माझ्या आंदोलनाच्या पध्दतीची दखल नक्की घेतली जाईल आसे काकडे यांनी म्हंटले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात