📰 ताज्या घडामोडी

तळणी येथे आ.भा. मराठा महासंघ तर्फे जन आक्रोश आंदोलन

च
Shamsundar chittoda
20 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा(सुभाष वायाळ)

दि.20 मंठा तालुक्यातील तळणी येथे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे व शिवप्रेमी मार्फत जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. अखंड भारताचे प्रेरणास्त्रोत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्नाटक राज्यामध्ये काही समाजकंटकांनी विटंबना केली. त्या निषेधार्थ तळणी बस स्टॅन्ड येथे जन आक्रोश आंदोलनाला सुरुवात केली होती.व या आंदोलनाचा समारोप अखिल भारतीय मराठा महासंघ कार्यालय मध्ये करण्यात आला. या आंदोलनामध्ये तळणी परिसरातील बहुसंख्य शिवप्रेमी तसेच तळणी गावचे सरपंच उद्धवराव पवार उपसरपंच सुधाकरराव सरकटे, कैलासराव सरकटे, बाळासाहेब देशमुख, अवि सरकटे आदी उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→20 डिसेंबर 2021
कोरोना प्रतिबंध लसीकरणात मंठा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंठा आरोग्य विभागाकडे लक्ष देण्याची गरज

कोरोना प्रतिबंध लसीकरणात मंठा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंठा आरोग्य विभागाकडे लक्ष देण्याची गरज

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात