📰 ताज्या घडामोडी

केहाळ वडगाव येथे पौर्णिमा उत्साहात साजरी - भारतीय बौद्ध महासभेच्या शाखेचे उद्घाटन

च
Shamsundar chittoda
22 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा- (सुभाष वायाळ)

दि. 22 मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथे भारतीय बौद्ध महासभा आयोजित जयपुर सर्कल बारागाव गट पौर्णिमा या निमित्त केहाळ वडगाव येथे भव्य बौद्ध पौर्णिमेचे आयोजन केले होते. या पोर्णिमे निमित्त भारतीय बौद्ध महासभेचे वडगाव शाखा उद्घाटन कार्यक्रम सुद्धा पार पडला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा जालना जिल्हा अध्यक्ष महिंद्र बनकर साहेब भारतीय बौद्ध महासभा मंठा तालुका अध्यक्ष विष्णू वाघमारे, अतुल खरात ,दत्तात्रय चोरमारे ,गौतम अंभोरे . विठ्ठल मोरे, आत्माराम मोरे, अशिष मोरे ,किरण मोरे ,अशोक रणवीर , प्रकाश खाडे ,दत्तात्रय प्रधान, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाखेचे उद्घाटन पार पडले. व नवनिर्वाचित सर्व शाखा सदस्यांना निवडून निमित्त शुभेच्छा दिल्या पूर्णिमा ची सुरुवात महापुरुषांच्या फोटो पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . या पौर्णिमाची मुख्य आकर्षक राहिल्या त्या माहोरा येथील मुली व मुलं या मुलांनी प्रमुख उपस्थित नागरिकांना चांगले पैकी या मार्गदर्शन केले .केहाळ वडगाव येथील संपूर्ण ग्रामस्थांनी पौर्णिमेचे उत्तम प्रकारे आयोजन केले होते. संपूर्ण जयपुर सर्कल परिसरातील समाज बांधव आदी या पौर्णिमेला उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→22 डिसेंबर 2021
तळणी येथील दत्त जयंती निमित्य चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताह ची सांगता

तळणी येथील दत्त जयंती निमित्य चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताह ची सांगता

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात