📰 ताज्या घडामोडी

कपिल आकात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रोहीणा( बू) येथील अनेक तरुणांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश..

च
Shamsundar chittoda
31 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर (हनुमंत दवंडे)दि 31रोजी

परतुर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व संघटक अबुद चाऊस, प्रा.डॉ पंडित गाते सर, वैजनाथ गवळी, हरीभाऊ मानवतकरम यांच्या मार्गदर्शनाखाली रोहीणा (बु) येथील अध्यक्ष.प्रेम गवळी , ऊप अध्यक्ष सुमीत प्रधान, व सचिव. रामेश्वर काकडे, अर्जुन काळदाते, राम गवळी, ज्ञानेश्वर काकडे, अशोक वाघमारे, रामभाऊ गवळी, पांडुरंग गाते, गजानन गाते, गजानन राऊत, गोवर्धन भालेकर, ब्रम्हदेव डोने, नारायण काळदाते, महेश डोने, दत्ता गवळी दत्ता गुजाळ केशव काळदाते यांच्या सह अनेक युवकांनी युवा नेते कपिल अकात यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला

या वेळी युवा नेते कपिल आकात यांनी युवकांचा सत्कार केला व सर्वांना शुभेच्छा दिल्या

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→31 डिसेंबर 2021
दैठणा बु व हरेरामनगर येथील शालेय व्यवस्थापन समित्या ची परंपरा कायम दोन्ही समित्या बिनविरोध

दैठणा बु व हरेरामनगर येथील शालेय व्यवस्थापन समित्या ची परंपरा कायम दोन्ही समित्या बिनविरोध

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात