📰 ताज्या घडामोडी

अविनाश राठोड यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

च
Shamsundar chittoda
1 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा -- (सुभाष वायाळ)

दि. 1 मंठा तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अविनाश राठोड यांना राजनंदनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्याकडून 2020-21 चा, सामाजिक, ग्रामविकास, आदिवासी कल्याण व बंजारा समाजामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल "समाज भूषण पुरस्काराने" सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार 5 डिसेंबर रोजी कलेक्टर ऑफिस जळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

अविनाश राठोड यांनी अशा विविध पुरस्कारामुळे मला ऊर्जा प्राप्त होते आणि काम करण्यासाठी उत्साह निर्माण होतो., त्याचप्रमाणे आगामी काळात आपण विविध सामाजिक व राजकीय कामे करणार असल्याचे सांगितले. पुढे त्यांनी हा पुरस्कार माझा नसून माझ्या गावकऱ्यांचा आहे.,शेवटी त्यांनी राजनंदनी बहुद्देशीय संस्था चे संचालक व सदस्यांचे आभार मानले.

23 डिसेंबर रोजी सरपंच सेवा संघातर्फे कोरोना काळात गावामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यस्तरीय "कोरोना युद्ध पुरस्काराने" सुद्धा राठोड यांचा सन्मान होणार आहे.

या पुरस्कारामुळे राठोड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→28 नोव्हेंबर 2021
ह भ प तुकाराम महाराज मुंढे शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली   वाघाळा येथील अंखड हरीनाम सप्ताहची सांगता

ह भ प तुकाराम महाराज मुंढे शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली वाघाळा येथील अंखड हरीनाम सप्ताहची सांगता

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात