📰 ताज्या घडामोडी

तळणि येथे रॉका युवक च्या वतीने दिपावली स्नेहमिलन संपन्न

Shamsundar chittoda
9 नोव्हेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी (रवी पाटील)

मंठा तालुक्यातील तळणी येथे दीपावली स्नेहमिलनाचे आयोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष्य ज्ञानेश्वर माऊली सरकटे याच्या वतीने करण्यात आले होते या स्नेह मिलनात सर्वपक्षीय आजी माजी कार्यकर्त उपस्थीत होते तळणी मध्ये पहिल्यादांच दिवाळी स्नेह मिलन होत असल्याने येणाऱ्या जि प प समितीची पूर्व तयारी म्हणायला हरकत नाही सघटनात्मक पकड व कार्यकर्त्यचा उत्साह व सपर्क वाढवण्यासाठी याचा उपयोग होत असतो तळणी मध्ये पहिल्यादांच या स्नेहमिलनाचे आयोजन होत असल्याने सर्वपक्षीय नेत्यानी उपस्थीती लावली यामध्ये राजेश राठोड सुरेश जेथलीया कपील आकात भाऊसाहेब काका गोरे लोणार शिवसेना ता अध्यक्ष्य बळीराम मापारी संतोष वरकड युवा उद्योजक शरद पाटील नितीन सरकटे तळणी सरपंच ऊध्दवराव पवार ज्ञानेश्वर सरकटे बबनराव गणगे सचिन बोराडे डिगांबर ईक्कर वैजनाथ बोराडे विष्णूपंत मोरे बाबुसिग महाराज प्रमेश्वर मोरे भगवान देशमूख बालासाहेब मोरे दारासीगं चव्हाण गौतम सदावर्त आदीची उपस्थीती या स्नेह मिलनासाठी होते

राजकीय टीका टीपणी च्या पलीकडे जाऊन राजकी पुढारी सुध्दा एकञ येऊ शकतात राजकाराणा मधील मीञता ही स्वच्छ मनाने केलेली असतात प्रत्येक राजकीय पुढाऱ्याने ग्रामीण भागामध्ये स्नेहमिलनाच्या कार्यकर्माचे आयोजन करून एक स्वच्छ राजकीय विचाराचे राजकीय व्यासपीठ उपलब्ध करावे ज्यामधून नवयुवकाना आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल ती संधी माऊली मिळाली असल्याने ग्रामीण भागातुन असे नवतरून नेतूत्व पूढे येते असल्याचे प्रतिपादन लोणार शिवसेना ता अध्यक्ष्य बळीराम मापारी यानी व्यक्त केले

राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये युवकांना मोठी संधी असुन ग्रामीण भागातून सुध्दा नेतृत्व करणारे तरून पूढे येत आहे ग्रामीण सुध्दा स्नेह मिलनाचे आयोजन करून सर्वाना एकाच व्यासपीठावर एकत्र आणने म्हणजेच नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सिध्द होते असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष्य भाऊसाहेब काका गोरे यानी व्यक्त केले यावेळी सुरेश कुमार जेथलीया . कपिल आकात उध्दवराव पवार बालासाहेब मोरे आदीनी आपले मनोगत व्यक्त केले युवा नेते ज्ञानेश्वर माऊली सरकटे यांनी आभार व्यक्त केले व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगांता झाली

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात