📰 ताज्या घडामोडी

शॉट सर्किट मुळे तळणि परीसरात उसाला लागली आग

Shamsundar chittoda
11 नोव्हेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी (रवी पाटील)

मंठा तालुक्यातील तळणी येथील शेतकरी गणेशराव कापकर यांच्या शेतातील ऊसाला शॉर्ट सर्कीट मुळे आग लागून दीड ते दोन एकर मधील ऊसाचे मोठे नुकसान झाले शेतातून गेलेल्या विद्युत पूरवठ्याच्या तारा मध्ये घर्षण होऊन ती ठिणगी ऊसाच्या शेतामध्ये पडली कापकर यांच्या शेताजवळच वंसत नगर वस्ती असुन त्या वस्तीतील पंचवीस ते तीस तरूणानी व शेतातील कामगारानी ही आग आटोक्यात आणली नसता इतर शेतातील ऊसाचे सुध्दा मोठे नुकसान झाले असते संबंधीत शेतकर्याचा ऊस हा तोडणीसाठी तयार आहे उस वाहतूकीसाठी त्यानी रस्त्याची डागडूजी सुधा केली दोन दीवसात ऊसाची तोडणी करण्याच्या तयारी चालू होती या आगीमुळे शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे शेतामध्ये लोबंकळणाऱ्या ताराची मोठी समस्या तळणी परिसरातील अनेक शेतकर्याच्या शेतामध्ये ही समस्या आहे महावीतरण कंपनी ने याकडे लक्ष देऊन त्याना व्यवस्थीत करून देण्याची मागणी अनेक दीवसापासुन अनेक शेतकर्यानी केली तरी याकडे दुर्लक्ष होत असल्याने नुकसानीच्या घटनेला शेतकर्याना सामोरे जावे लागत आहे संबंधीत शेतकर्याच्या नुकसानीचा पंचनामा करून मदत मीळाली पाहीजे अशी मागणी शेतकर्यानी केली आहे

लोबकळणाऱ्या विद्युत तारावीषयी अनेक वेळा महावीतरण च्या कर्मचार्याकडे तक्रार करून सुध्दा त्याची दखल घेतली गेली नाही संबंधीत नुकसानीला महावीतरण जबाबदार असुन त्याच्या विरुद्ध तक्रार करणार असल्याचे गणेशराव कापकर यानी सांगीतले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात