📰 ताज्या घडामोडी

सासखेडा दूधा येथी टेनीस बॉल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन संपन्न

Shamsundar chittoda
7 नोव्हेंबर 2021⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी (रवी पाटील)

सासखेडा दुधा येथील शिवशक्ती क्रिकेट क्लब यांच्या वतीने टेनिस बाँल वरील क्रिकेटचे खुल्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धचे उदघाटन युवा ऊद्योजक शरद पाटील व मंठा नगरीची माजी नगराध्यक्ष्य नितिन राठोड याच्या हस्ते करण्यात आले ग्रामीण भागातील खेळाडूना अशा स्पर्धच्या माध्यमातून आपली गुणवता सिध्द करण्यासाठी अशा स्पर्धचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत युवा उद्योजक शरद पाटील यानी व्यक्त केले ग्रामीण भागातील खेळाडूना शारीरीक व्यवस्था निट ठेवण्यासाठी मैदानी खेळाची आवश्यकता असली तरी त्या साठी यञणा व मैदान असणे गरजेचे आहे शहराच्या ठिकाण च्या व्यवस्था जर ग्रामीण भागात उपलब्ध झाल्या तर ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या खेळातील खेळाडूना गुणवत्ता असलेले खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतील असे मत यावेळी पाटील यानी व्यक्त केले

यावेळी नितीन राठोड यानी सुध्दा आपले मत व्यक्त केले ग्रामीण भागातील खेळाडूंना मैदानी खेळासाठी प्रोत्साहीत करणे गरजेचे असल्याचे मत राठोड यानी व्यक्त केले या स्पर्धचे आयोजक दुधासासखेडा चे सरपच अजय जाधव ऊपसरंपचअरूण जाधव सतिश खूळे लखन जाधव संतोष जाधव आदी ग्रामस्थ ऊपस्थीत होते

या स्पर्धचे प्रथम पारितोषंक २१०००

द्वीतीय ११००० रूपये

तुतीय ५१००रूपया

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात