📰 ताज्या घडामोडी

पशु चिकित्सक डॉ वासुदेव राठोड याच्या सतर्कतेने सर्पदंश झालेल्या दोन जनावरांचा वाचला जीव

च
Shamsundar chittoda
11 नोव्हेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

तळणी (रवी पाटील) दी ४ नोव्हेबर दीपावलीच्या दिवशी तळणी येथील दोन शेतकर्याच्या एक गाय व एक बैल याना शेतात असताना सर्पदश झाला होता पंरतू विदर्भातील डॉ वासुदेव राठोड याच्या समय सुचकते मुळे व योग्य उपचारामुळे दोन्ही जनावाराचे प्राण वाचले ऐन दीवाळीच्या सणातच ही घटना घडली असून डॉक्टरानी ताबडतोब उपचार करून दोनही गरीब शेतकर्याचे पशुधनाला जीवनदान दील्याने त्याचे कौतूक होत आहे शक्यतो वर सर्पदशं झालेल्या जनावाराची वाचण्याची शक्यता कमी असते काही सर्पदशं झाल्यावर सुरवातीचा काही काळ हा खूप कठीण असतो पंरतू योग्य व तात्काळ उपचार केल्यास पशुधनास जीवनदान मिळते असे डॉ राठोड यानी सांगीतले आधीच निसर्गाच्या लहरी पणा चा फटका शेतकर्याना बसला असुन शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असुन तो अडचणीत होता

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→11 नोव्हेंबर 2021
मंठा येथील न्यु इंग्लिश स्कुल अँन्ड ज्युनिअर काँलेज मंठा येथे दिपावली निमित्त स्नेह संमेलन संपन्न

मंठा येथील न्यु इंग्लिश स्कुल अँन्ड ज्युनिअर काँलेज मंठा येथे दिपावली निमित्त स्नेह संमेलन संपन्न

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात