📰 ताज्या घडामोडी

मंठा येथील न्यु इंग्लिश स्कुल अँन्ड ज्युनिअर काँलेज मंठा येथे दिपावली निमित्त स्नेह संमेलन संपन्न

च
Shamsundar chittoda
11 नोव्हेंबर 2021•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा (सुभाष वायाळ)दि.11मागील एक ते दिड वर्षापासून कोरोना मुळे संपूर्ण शाळा कॉलेज बंद होते. परंतु शासन निर्णयया नुसार पहिली ते बारावी चे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.हा आनंद व्दिगुणित व्हावा व स्नेह वाढावा या उदेशाने स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचे डाँ.बि.बि.प्रधान सरांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डाँ.बि.बि.प्रधान सर होते तर प्रमुख पाहुणे सिराज पठान,बाळासाहेब वांजोळकर,रवि प्रधान सर,कमळकर सर,गायकवाड सर,राहुल प्रधान सर,अरुन प्रधान सर, पप्पु वायाळ,खराबे होते. मंठा नगरीत पालकांच्या तसेच शिक्षकांच्या सहकार्याने शाळा जोमात सुरू आहे कमी कालावधीत नावारूपाला आलेली संस्था एका मंठा या साररख्या भागात डॉ. बि.बि.प्रधान सर यांनी स्थापन करून शाळेला आधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता नावारूपाला आली आहे न्यु इंग्लिश स्कूल स्थापन करून शाळेला आधुनिक सुविधांमुळे तसेच शाळेचे मैदान असो शुद्ध पाणी असो या भागात स्थापन करून ग्रामीण विद्यार्थ्यांना नवीन व्यासपीठ मिळाले. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा प्रवेश घेताना सत्कार केला जातो.तसेच व्यक्तीगत लक्ष दिले जाते.असे संस्थेचे स्वपनिल प्रधान यांनी सांगितले

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी शिक्षण मिळावे तसेच आधुनिक सुविधा प्राप्त करुन प्रत्येक विद्यार्थ्याला जगाशी पूर्ण माहिती अवगत झाली पाहिजे व प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विषयात पारंगत होतील व एक नवी पिढी निर्माण होईल.आधुनिक सोयी मुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत भरपूर वाढ होत आहे व पालकांचा वाढता पाठिंबा पाहता न्यु इंग्लिश स्कूल नावारुपाला नक्कीच येईल.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक राजेश मोरे सर , रंगारी मँडम,वाघमारे मँडम आदी कर्मचारी उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→11 नोव्हेंबर 2021
शॉट सर्किट मुळे तळणि परीसरात उसाला लागली आग

शॉट सर्किट मुळे तळणि परीसरात उसाला लागली आग

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात