📰 ताज्या घडामोडी

देशमुख इंग्लीस स्कूलच्या वतीने दिपावली स्नेह मिलन व पालक मेळावा संपन्न

च
Shamsundar chittoda
7 नोव्हेंबर 2021•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

तळणी (रवी पाटील)दीपावलीचे औचित्य साधून नितीन देशमूख इग्लीश स्कूल यांच्या वत्तीन एरंडेश्वर येथे पालक मेळावा व दिवाळी स्नेहमिलनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गत दोन वर्षापासुन कोरोना महामारीमूळे या आनंदाच्या उत्सवावर कोरोना संकटाचे सावट असल्याने सण उत्सवावर निर्बध आले होते पंरतू यावर्षी निर्बधमूक्त दीपावली साजरी होत असल्याने या स्नेहमिलन व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याने सुरज देशमुख यानी सांगीतले या मेळाव्यात संस्थेची पूढील वाटचाल शैक्षणीक धोरंण व विद्यार्थाच्या बौध्दीक विकास करून गुंणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था प्रयत्त्न शील असणार आहे ग्रामीण भागात इंग्रजी शीक्षणाची आवड निर्माण व्हावी ग्रामीण भागातील विद्यार्थाना इंग्रजीबरोबर इतर भाषाचे परिपूर्ण ज्ञानार्जन होणे गरजेचे आहे दोन वर्षाच्या कठीण काळात ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्था मोडकळीस आली होती ती पूनरजीवीत करण्याचे आवाहन सस्थेसमोर असल्याने त्या पध्दतीचे नियोजन संस्था मार्फत येणाऱ्या काळात राबवले जाणार आहे

पालक मेळावा दीपावली स्नेहमिलन नितीन देशमुख इंग्लिश स्कूल व माध्यमिक विद्यालय एरंडेश्वर ता मंठा

यात संस्थेची पुढील शैक्षनिक धोरण व विद्यार्थी गुणवंत होणेसाठी संस्थेमार्फत होणारे प्रयत्न याबाबत माहिती दीली .

यावेळी संस्थेचे सर्वेसर्वा सुरज भैया देशमुख यांनी स्व प्रकाश देशमुख साहेब यांचा स्वप्नातील विद्यार्थी घडवून हे शैक्षणिक संकुल व आगामी ५ वर्षात येथे पदव्यूत्तर शिक्षण तसेच

व्यावसायिक अभ्यासक्रम फार्मसी , औद्योगिक शिक्षण संस्था

व नर्सिंग कॉलेज सह निर्माण करणार असे सांगितले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→7 नोव्हेंबर 2021
सासखेडा दूधा येथी टेनीस बॉल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन संपन्न

सासखेडा दूधा येथी टेनीस बॉल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन संपन्न

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात