📰 ताज्या घडामोडी

भरधाव वेगाने चालणाऱ्या दोन वाहनावर मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख याची कारवाई

च
Shamsundar chittoda
17 नोव्हेंबर 2021•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

तळणी

(रवी पाटील) तळणी मंठा रोडवरील पोस्टे मंठा अतर्गत दुरक्षेञ तळणी याच्या हद्दीत भरधाव वेगाने व निष्काळजीपनाने गाडी चालवणाऱ्या आनंद भंगवान कागंणे ( वय ३४ )चालक रा कांगणेवाडी ता अंबेजोगाई जि बिड याच्यावर कलम २७९ भादवी सहकलम १३४ १७७ १८४ मोटार वाहन कायद्या नुसार पोना सुभाष राठोड याच्या फिर्यादीने हा गुन्हा दाखल करण्यात आला सदर वाहनाच्या पासीग क्रंमाकात खोडातोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले तसेच या वाहनामध्ये मानवी जीवीतास धोकादायक असलेली थर्मल पावडरची निष्काळजीपणे वाहतुक करताना दिसुन आले सदर थर्मल पावडरची वाहतूक करण्याची कुठलीच परवानगी नसल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले असुन संबंधीत गुन्हयाचा तपास सुभाष राठोड हे करत असुन दुसऱ्या वाहनावरी शेख लतिफ शेख बशीर वय( ४७ ) रा देव पेठ बालाजी मंदीर वाशीम याच्यावर सुध्दा कलम २७९ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास संदीप घोडके याच्या कडे देन्यात आला आहेया दोनही वाहनाला व वाहनचालकाना कोर्टात हजर केले असता दंडात्मक कारवाई कोर्टाकडून करण्यात आली आहे मंठा तळणी रोडवर वाहनांच्या किरकोळ अपघात्ताच्या संख्येत वाढ झाली आहे सिमेन्ट रस्ता पूर्ण झाल्यापासून या रोडवरील वाहनांची वाहतूकीची संख्या वाढली आहे शेगाव पंढरपूर रोडवरील मंठा पो स्टेशन हद्दीतील प्रत्येक बीट ला भरधाव जाणाऱ्या वाहनांना कारवाई करण्याची सुचना मंठा पो निरीक्षक संजय देशमुख यांनी दिल्या आहे या कारवाई वेळेस पोलीस नायक सुभाष राठोड संदीप घोडके व इतर पोलीस कर्मचारी हजर होते ही कारवाई रविवारी संध्यांकाळी करण्यात आली आहे

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→16 नोव्हेंबर 2021
मंठा तालुक्यातील तळणी प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ कंत्राटी भरती करा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

मंठा तालुक्यातील तळणी प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ कंत्राटी भरती करा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात