📰 ताज्या घडामोडी

मिशन कवच कुंडल अभियान अंतर्गत मुस्लिम मौलविंची बैठक संपन्न.,इंदरानगर येथे प्रभारी नगराध्यक्ष खतीब यांच्या हस्ते मिशन कवच कुंडलअंतर्गत लसीकरणाचे उद्घाटन संपन्न

Shamsundar chittoda
13 ऑक्टोबर 2021⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर (प्रतीनीधी)

दि १३ रोजी न.प. परतूर चे मुख्याधिकारी सूधीर गवळी , वैद्यकिय अधिकारी डॉ. डी.आर. नवल यांच्या उपस्थितीत मिशन कवच कुंडल अभियान कोविड -१९ लसिकरण अंतर्गत मुस्लिम मौलविंची बैठक संपन्न झाली. या मधे शहरातील सर्व समाज बांधवांना लसिचे महत्व पटऊन सांगितले व लसिकरण करण्या करिता प्रोत्साहन करण्या करिता या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकिस मुख्यधीकारी गवळी , वैद्यकिय अधिकारी डॉ. नवल ,

प्रभारी नगराअध्यक्ष सादेक खतीब, कार्यालयीन अधिक्षक चव्हाण , ऊबेद चाऊस, सावंत , नगरसेवक अंकुशराव तेलगड, अखील काजी, खलील काजी , बाबुराव हिवाळे, रहिमोद्दीन कुरेशी, अनिल पारिख यांच्यासह नप व वैद्यकिय कर्मचारी उपस्थित होते

तद्नंतर परतूर शहरातील प्रभाग क्र1 इंदिरा नगर मध्ये मुख्याधिकारी सुधिर गवळी व वैधकिय अधिकारी डॉ नवल साहेब यांच्या नेतूतवाखाली मिशन कवच कुंडल अंतर्गत लसी करणांचे शिबीर आयोजित करण्यात आले या शिबीराचे उदघाटन प्रभारी नगराध्यक्ष सादेक भाई खतिब यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्य धिकारी सुधिर गवळी वैद्यकीयधिकिरी डाक्टर नवल ,माजी नगर सेवक आर के खतिब नगरसेवक सिध्दार्थ बंड, अशोक राव तरासे अनिल पारिख आंगनवाड़ी सेवीका व आशा वर्कर उपस्थित होते

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात