📰 ताज्या घडामोडी

विविध सामाजीक उपक्रमांनी शरद पाटील यांचा वाढदिवस साजरा

Shamsundar chittoda
13 ऑक्टोबर 2021⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी (तळणी )येथील प्रसिद्ध युवा उद्योगी शरद पाटील याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तळणी येथील मित्र परीवारानी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराना सँनिटायझरचे व मास्क चे वाटप करण्यात आले तर विश्वनाथ विद्यालय येथील विद्यार्थ्याना वही पेन वाटप करण्यात आले तर गजानन महाराज मंदीर परीसरात वृक्षारोपण करण्यात आले युवा उद्योजक शरद पाटील यांचा वाढदीवस दरवर्षी विविध सामाजीक व गरजूना मदत देऊन साजरा करण्यात येत असतो कोरोना महामारी मुळे गेले दोन वर्षामध्ये अनेक गरजूना धान्य किट वाटप करून आपण ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेने हे उपक्रम तळणी येथे साजरे होतात यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष्य ज्ञानेश्वर सरकटे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष्य नितिन सरकटे शिवसेनेच ज्ञानेश्वर सरकटे भिमशक्तीचे गौतम सदावर्ते प्रहार चे रितेश चंदेल भगवान देशमुख केशव खंदांरे एस पी लोन्ढे राजेद्र सानप विष्णू वाघ अशोक राठोड बबन माने आदी सर्व मिञ मंडळी उपस्थीत होते

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात