📰 ताज्या घडामोडी

डाँ. आण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त परतूरात आभिवादन

च
Shamsundar chittoda
18 जुलै 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

लोकशाहीर ,साहित्यसम्राट ,

डाँ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त परतूर येथील अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ,साठे नगर येथे अभिवादन करण्यात आले. यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले डाँ.अण्णाभाऊ साठे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक बाबुराव हिवाळे ,पत्रकार दीपक हिवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानाभाऊ कासारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश हिवाळे, देवराव हिवाळे, अशोक दशरथ हिवाळे ,लक्ष्मण साठे, प्रकाश गायकवाड, गणेश गायकवाड, अरुण गायकवाड व किशोर धोञे उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→16 जुलै 2021
सरपंच परिषद व भाजपा नगरसेवकांचे  आमदार लोनिकरांसह ,जिल्हाधिकारी,एस.पी नां निवेदन,साई बाबा मंदिरा समोरील चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव द्या व मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीला परवानगी द्या,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी केली चर्चा, लोणीकर घेणार पुढाकार परिषदेला केले आश्वस्त

सरपंच परिषद व भाजपा नगरसेवकांचे आमदार लोनिकरांसह ,जिल्हाधिकारी,एस.पी नां निवेदन,साई बाबा मंदिरा समोरील चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव द्या व मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीला परवानगी द्या,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी केली चर्चा, लोणीकर घेणार पुढाकार परिषदेला केले आश्वस्त

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात