📰 ताज्या घडामोडी

भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध ठिकाणी ५१ वटवृक्षाची लागवड

Shamsundar chittoda
30 जून 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

-

माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब व महाराष्ट्र राज्याचे भाजयुमोचे महामंत्री राहुल भैया लोणीकर यांचे निकटवर्तीय व अत्यंत विश्वासू जालना जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मा. गणेशरावजी खवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज केहाळ वडगाव, वैद्यवडगाव, देेेवगाव खवणे येथील जिल्हा परिषद शाळा तसेच गायरान जमीन परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी तालुक्यात ५१ वट वृक्षांची लागवड करण्यात आली.

वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असून गावातील प्रत्येक तरुण महिला सर्व शेतकरी बांधवांनी वृक्ष संगोपन करावे गाव परिसरात एक व्यक्ती एक झाड ही मोहीम राबवावी टिकवावे त्या वृक्षाचे पालकत्व घेऊन वृक्षाचे संगोपन करावे करुणा महामारी च्या काळात आपल्याला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासली असून भविष्यात तशी गरज भासू नये यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात ५१ वटवृक्षाची लागवड आपण करत आहोत वटवृक्ष लागवड इमागे सामाजिक धार्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो प्रत्येकाने समजून घ्यावा व समाजहितासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड व संगोपन यावर विशेष भर द्यावा अशी प्रतिक्रिया भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे यांनी वृक्ष लागवडी प्रसंगी दिली

प्रसंगी जालना जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेशरावजी खवणे व भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलासरावजी घोडके तसेच लोणीकर साहेब यांचे स्वीय सहाय्यक प्रा. सहदेव मोरे पाटील, मंठा तालुक्याचे भाजपाचे ता.सरचिटणीस शेषनारायण दवणे, भाजपाा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष अनंत वैद्य माजी सरपंच रावसाहेब वैद्य केहाळ वडगावचे सरपंच बालासाहेब दवणे, उपसरपंच सुंदरराव दवणे, शिवाजीराव वैद्य ग्रा. सदस्य भीमराव खरात, ग्रा, सदस्य गणेशराव दवणे व सोशल मीडिया चे तालुका संयोजक ओंकार नाईक अंकुश वैद्यय अमोल वैद्य पप्पूू तौर आदित्य दवणे, आकाश बनसोडे, दिलीप गवळी, दीपक रणवीर, विजय खरात, राजू साळवे, दत्ता साळवे, व नामदेवरावजी साळवे, कांबळे सर. नारायण हरणे सर तसेच सर्व तरुण मंडळी उपस्थित होती.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात