📰 ताज्या घडामोडी

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जालना प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी पांडूरंग शेजूळ

च
Shamsundar chittoda
27 जून 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

तालुक्यातील आनंदवाडी येथील पत्रकार पांडुरंग तुळशीराम शेजुळ यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशच्या जालना जिल्हा प्रभारी जिल्हाध्यक्ष एका पत्राद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख यांनी केली आहे.

सदरील नियुक्ती ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या नियम व अटीच्या अधीन राहून केली जात असून कोणत्याही नियमबाहया कृती न करता समाज माध्यमातून आपल्या लेखणीतून जन सामान्य जनतेचे प्रश्न मांडून वाचा फोडून न्याय देण्याचे अविरत कार्य करावे. असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. या नियुक्ती बद्दल परतूर पत्रकार संघाचे अध्यक्ष शेषराव वायाळ,राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी ढोबळे, सचिव दीपक हिवाळे, शामसुंदर चित्तोडा, अजय देसाई, योगेश बरीदे, एम.एल. कुरेशी, आशीष गारकर, भारत सवने, आर.एम. नवल, राजकुमार भारुका, सरफराज नाईकवाडी, सुरेश कवडे, अशोक साकळकर, इम्रान कुरेशी, प्रभाकर प्रधान, संजय देशमाने, सागर काजळे, तारेख शेख, मुमताज अंसारी, राहुल मुजमुले, माणिक जैस्वाल, संतोष आखाडे, शेख असेफ, शेख अथर, कैलास चव्हाण, कैलास सोळंके, कृष्णा धोंगडे, सय्यद तय्यब, वाजेदभाई यांनी अभिनंदन केले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→26 जून 2021
ओबीसी समाजाचे राजकीय व मराठा समाजाचे शैक्षणिक व नोकरीतील हक्काचे आरक्षण मिळवल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही- चक्काजाम आंदोलनात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा एल्गार,महा विकास आघाडी सरकारने गोड बोलून ओबीसी समाजाचा गळा कापला लोणीकर यांचे टीकास्त्र,महाविकासआघाडी सरकारने हेतूपुरस्सर मागासवर्गीय आयोगाची गठन केले नाही पण लोणीकर यांचा गंभीर आरोप,महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे "लबाडाचे आवतन....,१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन

ओबीसी समाजाचे राजकीय व मराठा समाजाचे शैक्षणिक व नोकरीतील हक्काचे आरक्षण मिळवल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही- चक्काजाम आंदोलनात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा एल्गार,महा विकास आघाडी सरकारने गोड बोलून ओबीसी समाजाचा गळा कापला लोणीकर यांचे टीकास्त्र,महाविकासआघाडी सरकारने हेतूपुरस्सर मागासवर्गीय आयोगाची गठन केले नाही पण लोणीकर यांचा गंभीर आरोप,महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे "लबाडाचे आवतन....,१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात