====================
तालुका स्तरीय दिव्यांग समितीचे नुकतीच.
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी तालुका स्तरीय दिव्यांग समिती घोषित केली आहे. यामध्ये परतुर तालुक्यातील शिवसेना युवासेना शहर अध्यक्ष राहुल कदम यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली, तसेच अपंग बांधवा साठी हिरीरीने काम करणारे बजरंग वैष्णव यांची ही दिव्यांग समिती परतुर कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली आहे. आबासाहेब देशमुख यांची कऱ्हाळा सर्कल मधून दिव्यांग समिती वर निवड केली आहे. तसेच प्रभाकर खंदारे यांची अंजनगाव सर्कल मधून निवड करण्यात आली आहे .यामध्ये दिव्यांग समिती सदस्य मनुन निवड झालेल्याचे परतुर तालुक्यातुन सर्वत्र कौतुक केले जात आहे..
