📰 ताज्या घडामोडी

सातोनकर हॉस्पिटल व भाजयुमो च्या वतीने परतूर येथे कोविड हॉस्पिटल,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते होणार उदघाटन

च
Shamsundar chittoda
27 एप्रिल 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर (प्रतिनधी) डॉ प्रदीप सतोनकर व भारतिय जनता युवा मोर्चा च्या वतीने कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,माजी मंत्री बबनराव लोणीकर,युवा मोर्चा प्रदेशध्यक्ष विक्रांत पाटील युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैय्या लोणीकर यांच्या सूचनेवरून भाजपा नगरसेवक सुधाकर सतोनकर यांचे चिरंजीव डॉ प्रदीप सातोनकर(M.B.B.S.,DCH) व प्रवीण सातोनकर यांच्या सह डॉ.बाबासाहेब गायकवाड (M.B.B.S.DCH,DNB) दिल्ली,हे परतूर येथे 30 बेड असलेले कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रवीण सातोनकर यांनी दिली आहे.

सदरील संजीवनी कोविड सेन्टर चे उद्घाटन माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते दिनांक 28 रोजी करण्यात येणार असून या वेळी भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे

युमो प्रदेशमहामंत्री राहुल लोणीकर यांनी परतूर शहरात हॉस्पिटल सुरू व्हावे या करिता डॉ प्रदीप सातोनकर यांच्याशी चर्चा करून हॉस्पिटल सुरू करण्या संदर्भात निंर्णय घेण्यात आला

या हॉस्पिटलमध्ये 14 ऑक्सिजन बेड, 16 आयसुलेशन बेड उपलब्ध राहणार असून ग्रामीण भागातील वाढलेल्या कोरोना पार्श्वभूमीवर हा निर्णय घेऊन मतदार संघातील जनतेला या काळात दिलासा देण्यासाठी ही हॉस्पिटल सुरू करण्याची संकल्पना अस्तित्वात आणली असल्याचे राहुल लोणीकर यांनी म्हंटले आहे

या मुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे ही त्यांनी म्हंटले आहे

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→23 एप्रिल 2021
मनसेच्या प्रयत्नाला यश, संजीवनी हॉस्पिटलची होणार चौकशी

मनसेच्या प्रयत्नाला यश, संजीवनी हॉस्पिटलची होणार चौकशी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात