📰 ताज्या घडामोडी

मनसेच्या प्रयत्नाला यश, संजीवनी हॉस्पिटलची होणार चौकशी

च
Shamsundar chittoda
23 एप्रिल 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये काळा बाजार व गोर गरीब रुग्णांची आर्थिक लुट व तसेच रुग्णांना चांगले ऊपचार मिळत नसल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली आसता. जालना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांचे स्विय्य सहाय्यक खेडेकर यांनी पत्र काढुन येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जालना येथील संजीवनी हॉस्पिटलची चौकशी करुन हाॅस्पीटलचा कारभार व हाॅस्पीटलचा रेकॉर्ड मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांना देणार आहेत. तसेच जालना जिल्ह्यातील ज्या रुग्ण नातेवाईक यांना ईतर ठिकाणी हाॅस्पीटल व ईतर समस्यांचा सामना करावा लागत आसेल तर आपल्याशी संपर्क साधावा कोरोना काळामध्ये वाढणारे हॉस्पिटलचे बिल व मदत केली जाईल आसी माहीती काकडे यांनी दिली आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→22 एप्रिल 2021
22 एप्रिल रात्री ८ वाजेपासुन  1 मेपर्यंत राज्यात कडक लाँकडाऊन,अत्यावश्यक सेवा व्यतरीक्त जील्हा बंदी घोषित  तर लग्न संभारंभास  केवळ दोन तासच                                                  .

22 एप्रिल रात्री ८ वाजेपासुन 1 मेपर्यंत राज्यात कडक लाँकडाऊन,अत्यावश्यक सेवा व्यतरीक्त जील्हा बंदी घोषित तर लग्न संभारंभास केवळ दोन तासच .

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात