📰 ताज्या घडामोडी

जालना येथील संजीवनी हॉस्पिटलची चौकशी करा,मनसे नेते सिध्देश्वर काकडे यांची मागणी

च
Shamsundar chittoda
21 एप्रिल 2021•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा(प्रतीनीधी)

जालना येथीेल संजीवनी हॉस्पिटलने रुग्णसेवेच्या नावाखाली कोरोना सारख्या आजाराच्या मोठ्या संकटात बाजार मांडुन पैसे थाटण्याचा व्यावसाय ऊभारला आसल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. या हाॅस्पीटलमध्ये रूग्ण नातेवाईकांच्या अनेक तक्रारी आपल्याला येत आसुन आव्वाच्या सव्वा बिल लाऊन सर्व सामाण्य लोकांना वेठीस धरण्याचे काम हे हाॅस्पीटल करत आसल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. जालना येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये डाॅक्टरांचा मनमानी कारभार आसुन या हाॅस्पीटलमध्ये राजकीय व बड्या लोकांनाच चांगली सेवा देत आसुन याकडे जालना जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने लक्ष घालुन संजीवनी हॉस्पिटलची चौकशी करावी आसी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील प्रत्येक हाॅस्पीटलने व औषधी विक्रेते यांनी सर्व सामान्य लोकांसाठी रेमडेसविर व व्हेंटीलेटर व आॅक्सीजनची व्यवस्था करावी आसी मागणी मनसे नेते सिध्देश्वर काकडे यांनी केली आहे. जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेमडेसविर इंजेक्शन्सचा काळा बाजार चालू असून हा काळाबाजार थांबवावा व सर्व सामान्यांना रेमडेसविर उपल्ब्ध करून चांगल्या पद्धतीने ऊपचार यंत्रणा राबवावी व सर्व सामाण्य लोकांचे हाॅस्पीटल बिल कमी करुन त्यांच्या आडचणी जिल्हाधिकारी यांनी सोडवावी आसी मागणी सिध्देश्वर काकडे यांनी केली आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→16 एप्रिल 2021
प्रशासनाकडुनच कोरोनाला आमंत्रण मनसे नेते सिध्देश्वर काकडे यांचा आरोप

प्रशासनाकडुनच कोरोनाला आमंत्रण मनसे नेते सिध्देश्वर काकडे यांचा आरोप

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात