📰 ताज्या घडामोडी

सिध्दार्थ पानवाले,योगेश दुबाले यांचे पीएचडी पात्रता (पेट) परिक्षेत यश.

च
Shamsundar chittoda
19 मार्च 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नुकतीच पेट पात्रता परिक्षा डॉ.आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातर्फे घेण्यात आली.शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत महत्वपुर्ण पदवी पीएचडी मिळविण्यासाठी पेट ही पात्रता परिक्षा असते.

सिध्दार्थ रामचंद्र पानवाले(इंग्रजी) आणि योगेश यशवंतराव दुबाले(फिजिक्स,मटेरिअल सायन्स) या विषयांमधुन पेट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल माजी आमदार सुरेशकुमार जेथलीया,मराठवाडा सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव कुणाल आकात,माजी प्राचार्य डॉ.भगवानराव दिरंगे, प्रा.मनवर,प्रा.बिडवे,एकनाथ कदम तसेच विद्यापिठातील डॉ.ह.नी.सोनकांबळे,डॉ विशाल शिरसाठ,डॉ.किशोरवाघ, ॲड.मस्के,ॲड.तथागत पाईकराव,ॲड.विष्णु ढोले,प्रा.संदीप धापसे

सामाजिक क्षेत्रातील उपनगराध्यक्ष सादेक खतीब,नगरसेवक बाबुराव हिवाळे,सिध्दार्थ बंड, प्रा.प्रविण कनकुटे,महेंद्र बनकर,सिध्दार्थ इंगळे,डॉ.प्रविण दासुद,प्रशांत दासुद,विजय वेडेकर,रमेश पाईकराव,बाबासाहेब वाघमारे,विरेंद्र सातपुते,अर्जुन शेजुळ या सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून अभिनंदन केले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→16 मार्च 2021
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणी , परतुर येथे बैठक घेऊन सदस्य नोंदणी कारण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मार्गदर्शन केले,

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणी , परतुर येथे बैठक घेऊन सदस्य नोंदणी कारण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मार्गदर्शन केले,

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात