📰 ताज्या घडामोडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणी , परतुर येथे बैठक घेऊन सदस्य नोंदणी कारण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मार्गदर्शन केले,

Shamsundar chittoda
16 मार्च 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणीला आज पासून सुरुवात झाली, परतूर ९९ विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांनी व राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणार्‍या तरुणांनी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी सहभाग घेतला राज ठाकरे यांचा विचार घराघरात पोहोचण्यासाठी आपण सगळे रक्ताचे पाणी करू व महाराष्ट्र नवनिर्माण करुया हा संकल्प करूण सदस्य नोंदणीला सुरुवात केली

सदस्य नोंदणी ऑफलाइन नोंदणी कराण्यासठी मनसे पदाधिकारी यांच्या कडे सदस्य नोंदणीचे फॉर्म देऊन नियोजन केले, तसेच परतूर-मंठा नेर,शेवली, विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा,किंवा ऑनलाइन सदस्य नोंदणी करायचे असेल तर आपण स्कॅन करून सुद्धा करू शकता, या नंतर आपण या क्रमांकावर ९९२०४५६७८९ मिस कॉल करून सदस्य नोंदणी करता येईल, जास्तीत जास्त संख्येने नवीन सदस्यानी भाग घ्यावा कारण येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे लोकसभेत लोकसभा सदस्य असणार व महाराष्ट्राच्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत असणार याबाबत कोणाच्याही मनात शंका यायला नको, कारण काळ बदलत राहतो काळानुसार वेळ सुद्धा बदलत राहते म्हणून अनेक बदल आपण या महाराष्ट्र देशात बघितलेले आणि हा बदल सुद्धा आपण बघणार आहोत याचे साक्षीदार आपण असो राज ठाकरे यांची महाराष्ट्रा व मराठी माणसाच्या बद्दल असलेली भूमिका विचार निश्चितच हा विचार महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही, शेवटी असेही मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी विश्वास व्यक्त केला या बैठकीस उपस्थित कृष्णा गोवर्धन सोळंके तालुकाध्यक्ष परतुर, रामजी नवल

, अविनाश बिडवे, बाळू जाधव, महारुद्र टेकाळे, संदीप पाचारे, मनोज बांडगे, सतीश सुरुंग, पांडुरंग सुरुंग, सोपान गोरे, सुरेश सुरुंग,अर्जुन वटाणे, ज्ञानेश्वर पुणेकर, निलेश सोळंके, कृष्णा प्रकाश सोळंके,विश्वंभर कुलकर्णी, इत्यादी पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते..‌.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात