📰 ताज्या घडामोडी

रामनगर सर्कलमधील तरुणांचा मनसे विद्यार्थी सेनेत प्रवेश

Shamsundar chittoda
7 फेब्रुवारी 2021⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

जालना(प्रतीनीधी) जालना तालुक्यातील रामनगर सर्कलमधील तरुणांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मनसे राज्य सरचिटणीस तथा मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे, जालना तालुका अध्यक्ष सचिन एरंडे, मनसे जालना तालुका ऊपाध्यक्ष कृष्णा खलसे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मनसे विद्यार्थी सेना मध्ये जाहिर प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांच्या विचारधारेवर आपण ठाम राहुन तरुणांना सोबत घेऊन आपण पुढची वाटचाल जोरात करणार असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेेमध्ये रामभाऊ कातकडे, गणेश कातकडे, आरूण नागवे, विलास काटकर, भगवान काटकर, सिध्देश्वर खांडेभराड, अनिल कातकडे, गजानन लोखंडे, योगेश नागवे, प्रदिप खांडेभराड, संजय खांडेभराड, प्रकाश खांडेभराड, बालाजी शेळके,अमर जाधव, दिपक राऊत,विष्णू कुंडकर विलास डुकरे, खांडेश्वर गायकवाड, निवृत्ती भालेकर, कृष्णा काटकर, सचिन चौधरी, आदि कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात