📰 ताज्या घडामोडी

वाहेगाव(श्रीष्टी) येथे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

च
Shamsundar chittoda
7 फेब्रुवारी 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

श्रीष्टी(प्रतीनीधी) दि.7 रोजी वाहेगाव ( श्रीष्टी )येथे 14व्या वित्त आयोगा अंतर्गत मा.आ.सुरेशकुमारजी जेथलिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्त युवा नेते नितीन

जेथलिया यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या

यावेळी उपस्थित सरपंच ता.अध्यक्ष बाबासाहेब गाडगे, गटनेते बाबुराव हिवाळे, अशिष भैय्या जेथलिया, उपसरपंच विठ्ठलराव आघाव, गणेश ढवळे,पांडुरंग गाडगे,विकास झरेकर, सर्जेराव आघाव, वाल्मीक आघाव, भगवानराव आघाव, प्रविण आघाव, नारायण आघाव, महादेव आघाव,भगवान नांगरे, निवृत्ती आघाव,मोतिराम आघाव, किसनराव गाडगे, भगवान पोटे, अतुल आघाव, नितीन नांगरे,गौतम वाघमारे, संजय नांगरे,राजेभाऊ नांगरे,सतिष आघाव, सुभाष पांजगे, गणेशराव गाडगे इत्यादी उपस्थित होते...

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→6 फेब्रुवारी 2021
संपादक सुरेंद्रकुमार जायस्वाल यांना जालन्यात श्रध्दांजली

संपादक सुरेंद्रकुमार जायस्वाल यांना जालन्यात श्रध्दांजली

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात