📰 ताज्या घडामोडी

शेगाव पंढरपूर महामार्ग राजकीय जीवनातील मोठे यश : बबनराव लोणीकर यांचे तळणी येथे प्रतिपादन

च
Shamsundar chittoda
2 जानेवारी 2021•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

तळणी : (रवि पाटील ) माझ्या गेल्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनातील शेगाव पंढरपूर मार्ग निर्मीतीचे मोठे यश असुन त्यामुळेच मंठा परतूर मतदार संघाचे वैभव वाढले असुन रोजगार वाढीसाठी हा रस्ता नावलौकीकास येत असल्याचे त्याने सांगीतले केद्रीय मंत्री नितीन गडकरी याच्या कडे पाठपुरावा करून या रस्त्यासाठी मोठा निधी मिळवून विकासाला चालना दिली असुन शेत जमीनी खरेदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली असुन भविष्यातील व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक होत असल्याने येणाऱ्या काळात मोठी रोजगार निर्मिती व्यवसायाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे तळणी येथील डॉ रवि गोविदराव देशमुख यांच्या श्री कृपा हॉस्पीटलच्या उदघाटन प्रंसगी त्यानी उपस्थीतांना मार्गदर्शन केले तळणी हे मराठवाडा विदर्भाच्या टोकावरचे गाव असुन आरोग्य सुविधा मिळण्यास अनंत अडचणी आहेत सध्याच्या या रोगराईच्या काळात ग्रामीण भागात म्हणाव्या तशा सुविधा उपलब्घ नसल्या तरी छोटी हॉंस्पीटल हे त्याच्यासाठी आधार आहेत रुग्न सेवा देता सेवा भाव जपूण रुग्नसेवा देणे गरजेचे आहे मोठ मोठी हॉस्पीटल ही गरीबांसाठी आर्थीक दुष्टया परवड नारी नसुन ग्रामीण भागातील डॉक्टरांना त्याच्या भागात सर्वाच्य सेवा करण्याची संधी मिळत असुन त्या सेवेच्या माध्यमातूनच आपला नावलौवकीक सिद्ध झाला पाहीजे असे उदगार माजी मंत्री बंबनराव लोणीकर यांनी यां प्रंसंगी काढले

या प्रंसगी स्वामी श्रीकृष्ण चैतन्य महाराज युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर सतिश राव निर्वळ भगवान देशमुख शरद पाटील नितीन सरकटे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्य ज्ञानेश्वर सरकटे गोविंदराव देशमुख आबासाहेब सरकटे सोपानराव पाटील आदीची मोठी उपस्थीती यांप्रंसगी होती

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→2 जानेवारी 2021
माणसाने जीवन जगण्यात समतोल साधला पाहिजे ----सरपंच उद्धव पवार

माणसाने जीवन जगण्यात समतोल साधला पाहिजे ----सरपंच उद्धव पवार

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात