📰 ताज्या घडामोडी

तब्बल नऊ महीन्याच्या प्रदिर्घ कालावधी नंतर फिरायलेत रसंवतीची चाके

च
Shamsundar chittoda
10 डिसेंबर 2020•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

तब्बल नऊ महिन्या नंतर फिरला रासावंतीचा चरखा लहान मुलांसह जेष्ठ नागरिक घेत आहे ऊस पिण्याचा आनंद.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 22 मार्च पासून लॉक डाऊन झाल्याने मागील वर्षी रसवंती चालक मोठे अडचणीत आले होते पण या वर्षी नवीन ऊस तयार होताच परिसरात रासावंतीचा चरखा फिरू लागला व जेष्ठ नागरिकांसाहित सर्वच स्तरातील माणसे रस पिण्याचा मोह अनावर झाला. परतूर वाटूर रोड वरील बरीदे रसवंती वर रसाचा आस्वाद घेताना शर्मा क्रिकेट अकॅडमी चे विद्यार्थी सोबत प्रशिक्षक संतोष शर्मा,भाऊसाहेब मुके

आरती मुके(विध्याथी)

मागील वर्षी कोरोना मुळे आम्हाला ऊसाचा रस पिण्यासाठी मिळाला नाही. पण या वर्षी लवकरच रसवंती चालू झाल्याने आम्ही रस पिण्याचा आनंद घेत आहोत.

शिवाजी मुझमुले-(रसवंती चालक)

गत वर्षी कोरोना मुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. या पार्श्वभूमीवर या वर्षी लवकरच रसवंती गर्घ चालू करण्यात आले नागरिकांचा पण चांगला प्रतिसाद मिळत आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→9 डिसेंबर 2020
शेतकरी अनुदान वाटपाची  गती आणखी  वाढवा जिल्हा बँकेत शेतकर्याचे पैसे सुरक्षीत मुख्याध्यीकारी आशुतोष देशमुख यांचे आव्हाहन                                                      दोन कोटी बत्तीस लाख रुपयाचे अनुदान प्राप्त पाच हजाराच्या वर शेतकर्याना मिळनार लाभ

शेतकरी अनुदान वाटपाची गती आणखी वाढवा जिल्हा बँकेत शेतकर्याचे पैसे सुरक्षीत मुख्याध्यीकारी आशुतोष देशमुख यांचे आव्हाहन दोन कोटी बत्तीस लाख रुपयाचे अनुदान प्राप्त पाच हजाराच्या वर शेतकर्याना मिळनार लाभ

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात