📰 ताज्या घडामोडी

शेतकरी अनुदान वाटपाची गती आणखी वाढवा जिल्हा बँकेत शेतकर्याचे पैसे सुरक्षीत मुख्याध्यीकारी आशुतोष देशमुख यांचे आव्हाहन दोन कोटी बत्तीस लाख रुपयाचे अनुदान प्राप्त पाच हजाराच्या वर शेतकर्याना मिळनार लाभ

Shamsundar chittoda
9 डिसेंबर 2020⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी ः जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शेतकर्याच्या अनुदान वाटप व प्रधान मत्री किसान सन्मान योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याना त्याचे वाटप लवकरात लवकर करण्याचे आव्हाहन मुख्याधाकारी देशमुख यानी केले कारण या वर्षीचा सपूर्ण खरीप हंगाम हा शेतकर्याचा वाया गेला आहे शासनाकडून प्राप्त झालेली मदत ही शेतकर्यासाठी आधार असुन येणाऱ्या रब्बी हंगामासाठी थोडाफार हातभार या मदतीचा होऊ शकतो सपूर्ण जिल्हा भरातील शाखांना व्यवस्थीत आर्थीक पूरवठा होत असुन आर्थीक पूरय ठया सदर्भात कुठलीच अडचण सध्या नसल्याचे त्यानी सांगितले जिल्हाभरातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांमधून रोज शेतकर्याना अनुदान मोठया प्रमाणात वाटप करण्यात येत आहे कोरोना सारख्या संसर्गजन्य महामारीत सुध्दा बँक कर्मचारी आवश्यक ती खबरदारी घेऊन वाटपाचे नियोजन स्थानिक स्तरावर करत आहे. अशूतोष देशमुख -

(जिल्हा बँके मध्ये जास्तीत जास्त ही शेतकर्याची खाती आहेत शेतकर्याच्या खात्यातील रक्कम ही जिल्हा बँकेत सुरक्षीत असुन बँकेचा व्यवहार हा पूर्णपणे पारदर्शक असुन जास्तीत ठेवी शेतकर्यानी जिल्हा बँकेत ठेवण्याचे आव्हाहन तळणी भेटीदरम्यान त्यानी केले याद्यातील खातेनंबर सदर्भात बऱ्याच शेतकर्याच्या अडचणी होत्या त्या सदर्भातील महसुल अधिकाऱ्याशी चर्चा करुन ती अडचण सुध्दा कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहे

आशुतोष देशमुख

मुख्याधिकारी जिल्हा सहकारी बॅंक )

तसेच पी एम सन्मान निधी सदर्भातील अनुदान सुध्दा काही दिवसांनी सुरू होणार असुन त्याचे सुध्दा वाटपाचे नियोजन प्रत्येक बॅक केडून सुरु आहे या योजने दरम्यान बऱ्याचशेतकर्याच्या आधार कार्ड लिक च्या अडचणी असुन संबधीत यञणेकडून ते अद्ययावत करून घेण्याचे आव्हाहन मुख्याधिकारी आशुतोष देशमुख यानी केले आहे

. राजेद्र मस्के-

[तळणी इंचा टाकळखोपा वाघाळा शिरपूर देवठाणा कानडी उस्वद सासखेडा (स ) वडगाव कोकंरबां लिबंखेडा आंदवाडी हनवतखेडा खोरवड या पंधरा गावातील ५०७४ शेतकर्याना दोन कोटी बत्तीस लक्ष रुपयाची अनुदान प्राप्त असुन गावनिहाय त्याचे वाटप सुरू असल्याचे बॅक व्यवस्थापक राजेद्र मस्के यांनी सांगीतले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात