📰 ताज्या घडामोडी

पदवीधरांच्या भक्कम पाठिंब्यावर बोराळकर यांचा विजय निश्‍चित - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

च
Shamsundar chittoda
17 नोव्हेंबर 2020•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मागील पंचवार्षिक मध्ये पदवीधर निवडणुकीदरम्यान लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे अपघाती निधन झाले होते त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नियोजन करता आले नाही भारतीय जनता पार्टी पूर्णपणे स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या निधनामुळे दुःखात होती त्यामुळे निवडणुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आणि शिरीष बोराळकर यांचा पराभव झाला परंतु यावेळी मात्र पदवीधरांचा भक्कम पाठिंबा आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला आहे

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची जालना येथील निवासस्थानी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली यावेळी राज्यसभा खासदार डॉ.भागवत कराड मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांची उपस्थिती होती

प्रत्येक बूथ पर्यंत शिस्तबद्ध रचना करण्यात आली असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी करण्यात आली आहे त्यामुळे यावेळी बोराळकर यांचा विजय निश्चित होईल असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→16 नोव्हेंबर 2020
भाजपाच्या आंदोलनाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अखेर बंदीवसातील मंदिरे उघडली --.                 देर आये..दुरुस्ती आये ...आठ महिन्यांनंतर मंदिरे उघडली                                                              परतुरात आ.बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत महादेव मंदिरात महाआरती

भाजपाच्या आंदोलनाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अखेर बंदीवसातील मंदिरे उघडली --. देर आये..दुरुस्ती आये ...आठ महिन्यांनंतर मंदिरे उघडली परतुरात आ.बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत महादेव मंदिरात महाआरती

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात