📰 ताज्या घडामोडी

तहसील कार्यालय ते काँलेज रोड दुरूस्ती करण्याची पाडेवार यांची मागणी,

Shamsundar chittoda
15 ऑक्टोबर 2020⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतुर शहरातील मुख्य रस्ता असलेला बसस्थानक , अग्निशामक दल, तहसिल कार्यालय ते काँलेज रोडवरील खड्डे बुजवून रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी उपविभाग आधिकारी परतुर यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे,

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परतूर शहरातील एकमेव असलेला मुख्य रस्ता म्हणजे तहसील कार्यालय ते कॉलेज रोड ,मार्गे जाणारा रस्ता हायवे ला जोडणारा आहे तो रस्ता अनेक दिवसांपासून खराब झालेला आहे, या रस्त्याच्या मध्यभागी जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून कोणता खड्डा चुकवा असे वाहन चालकांना कळत नाही या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच शहरातून परतुर ते मुंबई बस सुरू झाली असून ,या खराब रस्त्यामुळे बस चालकाला बस चालवणे देखिल कठीण झाले आहे, रस्त्यावरील पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यात घाण पाणी साचलेले असुन पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे, सदर रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी ही दिलेल्या निवेदनात अर्जुन पाडेवार यांनी केली आहे,

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात