📰 ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील मंदिरे तात्काळ उघडण्यात यावी याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथील रेणुका माता मंदिरात लाक्षणिक उपोषण_____________________________ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली__________________________ भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल भैय्या लोणीकर यांच्या सूचनेनुसार*

Shamsundar chittoda
15 ऑक्टोबर 2020⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

भाजपा घनसावंगी तालुक्याच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिरे चालू करण्यात यावी यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथील रेणुका माता मंदिरात लाक्षणिक उपोषण 10 ते 2 वाजेपर्यंत करून घनसावंगी तहसीलदार यांचे प्रतिनिधी तलाठी श्री.देशमुख यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात गेल्या साडे सहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडावे याकरिता भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आंदोलने केली मंदिरे उघडणे हा केवळ हिंदुत्व हा विषय नसून मंदिरावर लाखो लोकांचा जीवन उध्दाराचा प्रश्न निर्माण झाले आहे तरीही महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे भाजपाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी उपस्थित भाजपा अ.जा.प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव दादा जाधव,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प.रमेश महाराज वाघ,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे,भाजपा ता.अध्यक्ष संजय तौर,किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस कैलासराव शेळके,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पांढरे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद ढेंबरे,अ.जा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटोळे,अ.जा जिल्हा सरचिटणीस किरण गुढेकर, भाजपा युवा मोर्चा ता.अध्यक्ष योगेश ढोणे,किसान मोर्चा ता.अध्यक्ष सुरेश उगले,वंजारी युवा संघटना ता.अध्यक्ष सुरेश पोटे,भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामेश्वर सोळंके,अ.जा मोर्चा जिल्हा चिटणीस नंदकुमार शिंदे,भाजप ओ.बी.सी. ता.अध्यक्ष संतोष सोसे,भाजप अ.जा.ता.अध्यक्ष रामदास भालेराव,सांप्रदायिक मंडळाचे तुकाराम महाराज राठोड,भास्कर महाराज हारबक,लक्ष्मण महाराज आंनदे,अनिल महाराज नांदे,भगवान महाराज आनंदे, बन्सी महाराज शिंदे. भाजपचे एकनाथ राठोड,अर्जुन माळोदे,विशाल वढे,अमोल काळे,सुनिल शेंडगे,सचिन पाटोळे,अमोल निर्मळ,भाऊसाहेब देवडे,जगन्नाथ मुळे,रमेश पुरुळे,विजय भालेकर,गणेश सोळंके,रंगनाथ गुरव,नामदेव शिंदे,युवराज जाधव,केशव पूरुळे,अजय लोंढे,बंडु शिंदे, भजन मंडळी व उपस्थित मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात