📰 ताज्या घडामोडी

पशू वैद्यकिय वीभागाच्या सतर्कते मुळे125 जनावारांचे प्राण वाचले

Shamsundar chittoda
24 ऑक्टोबर 2020⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर दि.23(प्रतीनिधी) पशु वैद्यकीय विभागाच्या सातर्कते मुळे वाचले 125 च्या वर जनावरांचे प्राण.

परतूर तालुक्यातील नांद्रा या गावात अचानक सायंकाळी पाच वाजल्या च्या सुमारास जनावरांनी काही खाल्याने जनावरे दगवण्यास सुरवात झाली होती. या दरम्यान गावातील 3 ते 4 जनावरे दगावली गेली याची माहिती या गणाचे पंचायत समिती सदस्या वंदनाताई दिगंबर मुझमुळे यांनी पशु वैद्यकीय तालुका अधिकारी डॉ रमाकांत ढवळे यांना दूरध्वनी द्वारे काळवताच अवघ्या काही तासात डॉ प्रशांत रोहनकर,डॉ. जाधव, कर्मचारी गोरे यांना घेत तात्काळ नांद्रा या गावी दाखल होत. गावातील सर्व जनावरांची पाहणी करत उपचार चालू केला या मुळे जवळपास 125 जनावरांचे प्राण वाचले या बद्दल सर्व ग्रामस्थांनी सर्व पशु विभागाचे आभार मानले. या वेळी माझी सरपंच तथा पं.स.सदस्य दिगंबर मुजमुले, प्रभू ताठे, मदन मुजमुले, दीपक मुजमुले, गजानन मुजमुले,रंगनाथ हिवाळे, कोंडीभाऊ तांगडे, विष्णू मुजमुले, सुनील आखाडे,सुभाष आखाडे .राजेभाऊ भेंडाळकर,मोहन पारे, शिवाजी भेंडाळकर, विठ्ठल आखाडे, विष्णू मुजमुले, मनोहर मुजमुले आदिनी मदत केली

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात