📰 ताज्या घडामोडी

शिक्षण समितीला विचारात न घेताच शिक्षणअधिकार्यानी परस्पर चौकशी केल्याचा आरोप

Shamsundar chittoda
24 ऑक्टोबर 2020⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणि (प्रतीनिधी)

तळणी येथील जि प प्रशालेचे मुख्याध्यापक एल डी चव्हाण यांची चौकशी करण्यासाठी शिक्षण अधिकारी के दातखीळ व ऊपशिक्षण अधिकारी खरात यानी बुधवारी दुपार नंतर शाळेला भेट देऊन चौकशी केली असता मुख्याध्यापकाच्या विरोधात तक्रार करणाऱ्या शिक्षण समिती अध्यक्ष व इतर ग्रामस्थ व पालक यांना अंधारात ठेवून शिक्षण अधिकार्यानी चौकशी केल्याचा आरोप अध्यक्ष्य संतोष सरकटे शिवसेना ता उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष्य कैलास सरकटे यानी केला आहे गावामधुन जिल्हा अधिकारी व शिक्षण विभागाला संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्यासाठी बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत

शिक्षणअधिकार्याच्या भेटीत दोघेच हजर

शाळेत झालेल्या अपहारा प्रकरणी भेट देण्यासाठी आलेल्या शिक्षण अधिकारी कैलास दातखीळ यांना दोघेच हंजर असल्याचे निर्दर्शनास आले असुन चार शिक्षकांना नोटीस देणार असल्याची शिक्षण अधिकारी यानी सांगीतले असुन यामुळे पुन्हा एकदा शाळेचा कारभार चव्हाट्यावर आला या प्रकरणाचा एक अहवाल गट शिक्षण अधिकार्याचा तयार असुन तो चौकशी अहवाल कारवाई करण्यास पूरेसा असेल तर त्या अहवालावरच कारवाई करण्यात येणार असल्याचे के दातखीळ यांनी सांगितले काल काही माहिती घेतली आहे सध्या जि परिषद मध्ये कामाचा व्याप जास्त असल्याने उपशिक्षण अधिकारी खरात यांना परत चौकशी साठी पाठवण्यात येणार असल्याचे शिक्षण अधिकारी यानी सांगीतले तसेच पोषण आहार बांधकाम कामात अनियमीतता गणवेश वाटप याची सर्व तपासणी करण्यात येईल

उद्यापासुन वाटप पोषण आहारापासुन जे विद्यार्थी वंचित होते त्यांना वाटप करण्याचे वरिष्ठानी सांगीतले आहे या सपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रीया प्रभारी मुख्याध्यापक एल डी चव्हाण यानी दिली आहे

मी चौकशीसाठी येणार असल्याचे प्रभारी मुख्याध्यापक एल डी चव्हाण याना कळवले होते तक्रारदाराना सुध्दा त्याची कल्पना देण्याच्या सागितले होते चौकशी लवकरच पूर्ण होणार असल्याचे शिक्षण अधिकारी कैलास दात खीळ यांनी सांगीतले

आम्ही ग्रामस्थानी प्रभारी मुख्याध्यापकाच्या बऱ्याच तक्रारी केल्या पंरतू कारवाई काहीच नाही झाली शिक्षण अधिकार्यानी ग्रामस्थ व पालक यांच्यासमोर ही चौकशी करण्यात यावी नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल

ज्ञानेश्वर सरकटे शिवसेना ता उपप्रमुख

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात