📰 ताज्या घडामोडी

परतुर शहरातील तहसिल कार्यालय ते काँलेज रोड दुरूस्ती, पाडेवार यांच्या पाठपुरठयाला यश

Shamsundar chittoda
24 ऑक्टोबर 2020⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

जालना जिल्ह्यातील परतुर शहरातील मुख्य रस्ता असलेला तहसिल कार्यालय ते काँलेज रोड वरती मोठ मोठ खड्डे पडले होते या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी परतुर च्या उपविभाग आधिकारी यांना दिनांक १५ आँक्टोबर रोजी लेखी निवेदन देऊन हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करण्या यावा असी मागणी केली होती, रस्त्यावर मोठ मोठे खडे पडले असुन अनेक वाहणे या खड्यात फसत असल्याचे निवेदनात नमूद केले होते , या निवेदनाची तात्काळ उपविभागीय अधिकारी, यांनी दखल घेऊन नगरपालिकेला दिनांक १६ आँक्टोबर रोजी पञ देऊन हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करण्या संदर्भात लेखी कळवले होते,तसेच पाडेवार यांनी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांना सुध्दा या रस्त्या संदर्भात माहिती दिली होती, लोनिकर यांनी पाडेवार यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना मोबाईलवर संपर्क करून हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करून नविन पक्का रस्ता बनवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना केल्या, हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल अशे मुख्याधिकारी यांनी लोणीकर यांना सांगितले गुरुवारच्या मध्ये राञी मेघा ईजिनिंयरीगं कंपनीने हा रस्ता तात्पुरता सोरूपात खडी कच टाकुन दुरूस्ती केला आहे, मात्र हा रस्ता कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीटचा बनवावा अशी मागणी पाडेवार यांनी केली आहे, रस्ता दुरूस्ती झाल्याबद्दल माजी मंञी तथा आमदार बबनराव लोणीकर, नगर अध्यक्ष विमलताई जेथलीया, उपविभागीय अधिकारी जाधव साहेब,मुख्याधिकारी गवळी साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि सर्व पञकार बंधूचे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी मनपूर्वक आभार मानले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात