📰 ताज्या घडामोडी

मराठवाडा जनसंपर्क अधिकारी पदी अभिजित कोदंडे यांची नियुक्ती,मानवाधिकार सुरक्षा संघ जालना जिल्हाध्यक्षपदी धनंजय पोहेकर*,जालना जिल्हा मीडिया प्रभारी पदी सौ.मंजुषा काळे*,बदनापूर तालुकाध्यक्षपदी बिभीषण नन्नवरे

च
Shamsundar chittoda
24 ऑक्टोबर 2020•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपजी कंखर, उपाध्यक्ष गणेशजी डवरी,महासचिव गजानन इंगळे यांच्या सल्ल्याने सचिव दिपेश पष्टे,सहसचिव गजेंद्र भिसे, महाराष्ट्र प्रमुख अरुण पांडव आणि महामंत्री अँड.राजू कासार, मराठवाडा अध्यक्ष अनिलजी खंदारे यांच्या मार्गदर्शनाने मानवाधिकार सुरक्षा संघ मराठवाडा जनसंपर्क अधिकारी पदी अभिजीत कोदंडे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच जालना जिल्हा मानवाधिकार सुरक्षा संघ जालना जिल्हाध्यक्षपदी धनंजय पोहेकर, मीडिया प्रभारी पदी सौ.मंजुषा काळे व बदनापूर तालुकाध्यक्षपदी बिभीषण नन्नवरे यांची नियुक्ती करण्यात आली.

या निवडी बद्दल परतूर, मंठा, बदनापूर व जालना च्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→24 ऑक्टोबर 2020
परतुर  शहरातील तहसिल कार्यालय ते काँलेज रोड  दुरूस्ती, पाडेवार यांच्या पाठपुरठयाला यश

परतुर शहरातील तहसिल कार्यालय ते काँलेज रोड दुरूस्ती, पाडेवार यांच्या पाठपुरठयाला यश

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात