📰 ताज्या घडामोडी

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकर स्वास्थ लाभावे या करीता देवीला होम हावन करून साकडे

च
Shamsundar chittoda
27 ऑक्टोबर 2020•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

घनसांवगि(प्रतीनिधी)महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते मा.देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे त्यांनी कोरोनवर लवक

रात लवकर मात करून जनतेच्या सेवेसाठी व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकर बरे व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवी दहेगाव येथील रेणुका देवी संस्थान येथे होम हवन करून साकडे घालण्यात आले यावेळी उपस्थित भाजपा अ.जा. मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव दादा जाधव,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पांढरे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश ढोणे,भाजप अ.जा.मोर्चा तालुकाध्यक्ष रामदास भालेराव,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामेश्वर सोळंके,भाजपा प्रसिध्दी प्रमुख रामेश्वर गरड,अ.जा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटोळे,अ.जा.मोर्चा जिल्हा सरचिटणीस किरण गुढेकर,अ.जा मोर्चा अंबड तालुकाध्यक्ष सुहास साबळे, अ.जा मोर्चा जाफराबाद ता.अध्यक्ष प्रदीप जाधव,प्रसिध्दी प्रमुख सुनील शेंडगे,भाऊसाहेब देवडे,जगन्नाथ मुळे,अमोल काळे,संदीप काळे,डीगांबर धांडे,बूथवेल लालझरे,सुनील गुढेकर,विजय साबळे,दादाभाऊ म्हस्के,सचिन पाटोळे,युवराज जाधव,रामदास पूरुळे,अविनाश जाधव,पवन जाधव,उत्तम भालेराव आदि उपस्थित भाजपा कार्यकर्ते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→27 ऑक्टोबर 2020
मतदारसंघाचा कायापालट करणे ही आमची जबाबदारी,मतदार संघातील जनतेने आपल्याला भरभरून प्रेम दिले - प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

मतदारसंघाचा कायापालट करणे ही आमची जबाबदारी,मतदार संघातील जनतेने आपल्याला भरभरून प्रेम दिले - प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात