📰 ताज्या घडामोडी

जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण. ,आपण लवकर बरे होऊन जनसेवेसाठी पुनश्च वाहून घ्यावे,ही पांडुरंगाकडे प्रार्थना - माजी मंत्री बबनराव लोणीकर

च
Shamsundar chittoda
24 ऑक्टोबर 2020•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

आमचे सर्वांचे लाडके नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना कोविड- 19 ची लागण झाली असून, जनसेवेला ईश्वर सेवा मानणारे देवेंद्रजी लवकरच या आजारातून सुखरूप पने बाहेर येऊन पुनश्च जनसेवेला वाहून घेतील असे साकडे आपण पांडुरंगाकडे घातले असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हंटले आहे.

कोरोना संकटात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता देवेंद्रजीनी जनतेला या संकट काळा मध्ये चांगले उपचार मिळावेत म्हणून राज्यभरातील अनेक कोविड सेंटर ला भेटी दिल्या तेथील रुग्णांची आस्थेने चौकशी करीत धिर दिला. सुविधा मध्ये चाल ढकल होत असल्याचे सरकार च्या लक्षत आणून देत ठिकठिकाणी बैठका घेत जनतेवर आलेल्या या संकटात खंबीरपणे उभे राहून सामना केला मुंबई असेल पुणे असेल की आपलं औरंगाबाद महानगर असेल स्वतः कोविड सेंटर ला भेटी देऊन योग्य उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या अश्या असामान्य कर्तृत्ववान नेत्याला कोरोना ची लागण झाली असून लवकरच ते या संकटातून सुखरूप बाहेर येतील असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला आहे.

कोकणात चक्रीवादळ झाले, विदर्भात ढगफुटी झाली आणि मराठवाड्यात अतिवृष्टी मुळे ओला दुष्काळ पडला या गंभीर परिस्थितीत जनतेला धीर देण्यासाठी जीवाची तमा न बाळगता देवेंद्रजी वाडी ,वस्ती ,तांडा आणि थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि जनसामान्यांना धीर देत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकार ला धारेवर धरले

आशा धीरोदात्त उत्तुंग नेत्याला पांडुरंग निश्चित पणे लवकर बरे करून दिन,दलित,पीडित, उपेक्षित, शेतकरी, शेतमजूर यांची सेवा करण्या साठी पुनश्च रुजू करील अशी प्रार्थना माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→24 ऑक्टोबर 2020
मराठवाडा जनसंपर्क अधिकारी पदी अभिजित कोदंडे  यांची नियुक्ती,मानवाधिकार सुरक्षा संघ जालना जिल्हाध्यक्षपदी धनंजय पोहेकर*,जालना जिल्हा मीडिया प्रभारी पदी सौ.मंजुषा काळे*,बदनापूर तालुकाध्यक्षपदी बिभीषण नन्नवरे

मराठवाडा जनसंपर्क अधिकारी पदी अभिजित कोदंडे यांची नियुक्ती,मानवाधिकार सुरक्षा संघ जालना जिल्हाध्यक्षपदी धनंजय पोहेकर*,जालना जिल्हा मीडिया प्रभारी पदी सौ.मंजुषा काळे*,बदनापूर तालुकाध्यक्षपदी बिभीषण नन्नवरे

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात