📰 ताज्या घडामोडी

आज होणाऱ्या शेतकरी बचाव अंदोलनाच्या virtual रॅलीत मोठया संख्येने सहभागि व्हा-मा.आ. जेथलीया

च
Shamsundar chittoda
15 ऑक्टोबर 2020•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

आज मा.आ. सुरेशकुमारजी जेथलिया जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या वतीने होणाऱ्या शेतकरी बचाव रॅली संदर्भात पूर्वतयारी ची पाहणी करतांना मा.आ.सुरेशकुमारजी जेथलिया ,तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे,राजेश भुजबळ,बाळू काका ढवळे ....याप्रसंगी शेतकरी बांधवांनी उद्या होणाऱ्या दुपारी 3 वाजता virtual रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→14 ऑक्टोबर 2020
परतूर येथे महिला अत्याचाराविरोधात भाजपा महिला आघाडीचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन*  =======================  *सरकार महिला अत्याचाराबाबत गंभीर नाही*  *आमदार लोणीकर यांचा आरोप*  =======================  *महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी*

परतूर येथे महिला अत्याचाराविरोधात भाजपा महिला आघाडीचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन* ======================= *सरकार महिला अत्याचाराबाबत गंभीर नाही* *आमदार लोणीकर यांचा आरोप* ======================= *महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी*

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात