📰 ताज्या घडामोडी

परतूर येथे माजी मुख्यमंत्री तथा खा. आशोकराव चव्हाण यांच्या उपस्थीतीत मातंग समाजातील कायकर्त्या भाजपा मधे जाहीर प्रवेश

Shamsundar chittoda
9 सप्टेंबर 2024⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

आज परतूर येथे माजी मंत्री आ बबनरावजी लोणीकर नेतृत्वावर राहुल भैय्या लोणीकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून भरतीय माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते जनता पार्टी मध्ये मातंग समाजातील कायकर्त्या चा जाहीर प्रवेश करण्यात आला यामधे इंद्रजीत हिवाळे दगडू मामा घोडे विलासराव लोखंडे दिलीपराव उकंडे दत्ता हिवाळे दत्ता घोडे सुखदेव घोडे (परतवाडी)ऋषिकेश खरात जिजाभाऊ खरात रामा खरात रवी खरात शरद खरात राजू खरात राजेश खरात रामू खरात (पांडे पोखरी) शंकर खरात दीपक खरात बालासाहेब खरात रवी भदर्गे गणेश खरात संदीप खरात किरण खरात दादा खरात गजानन खरात युवराज खरात दादा जनार्दन खरात प्रेम कांबळे अजय खरात विजय खरात करण भदर्गे कपिल भदर्गे राज खरात वैभव खरात कृष्णा खरात किरण पंडित विकास भदर्गे (खांडवी ) तुकाराम भारसाकळे भगवान भारसाकळे गणपतराव भारसाकळे

मोहन भारसाकळे अर्जुन भारसाकळे विकास भारसाकळे अर्जुन विठ्ठल भारसाकळे (कोकाटे हदगाव) शिवम भिसे चंद्रकांत भिसे महादेव भिसे महेश भिसे शरद भिसे शिवाजी राठोड (पोखरी शिंगाडे) भगवान बडवणे रामेश्वर बडवणे राजेराम बडवणे रंगनाथ बडवणे (वाढोणा)विकास पाटोळे आनंद बडवणे श्याम कसार भगवान कानडे (श्रीष्टी) बंडू साबळे अशोक साबळे भरत साबळे राहुल साबळे छबु साबळे रवींद्र खंडागळे सहदेव शिरसाठ रंगनाथ वाघमारे सुभाष साबळे नारायण साबळे (यदलापूर) दिलीप बांगर रामदास बांगर सुभाष बांगर योगेश बांगर आकाश बांगर संदीप आवारे पांडुरंग आव्हाड प्रकाश वाणी (दैठणा) दगडूबा घोडे दत्ता घोडे सुखदेव घोडे सुनील सदावरदे विशाल घोडे आसाराम घोडे गणेश घोडे (ब्रह्म वडगाव) भगवान लालझरे सुनील उगले संदीप राऊत सुभाष गावंडे प्रकाश मस्के (लोणी) नारायण थोरात राजेश आव्हाड माऊली थोरात माऊली नाटकर विष्णू थोरात भैया दळवे (बाणाची वाडी) भगवानराव येवले (सातोना) दिलीप उकंडे मारुती चौरे सोमनाथ आदनाये सटवाजी खनपटे राजू गव्हारे सुरेश उकंडे भगवान थोरात गव्हारे बाबुराव गवारे योगेश गव्हारे अशोक गवारे प्रकाश गवारे राजू उकंडे (रायपूर) प्रकाश लोंढे ज्ञानेश्वर हिवाळे गणपत पारखे भागोजी जाधव गोपीनाथ लोंढे (अंगलगाव) लक्ष्मण कानपटे सटवाजी खनपटे निवृत्ती खनपटे प्रल्हाद खनपटे बाजीराव थोरात (रोहिना) विलास लोखंडे प्रकाश लोखंडे अर्जुन लोखंडे संतोष लोखंडे संदीप लोखंडे अशोक लोखंडे सुरेश लोखंडे समाधान लोखंडे सुनील लोखंडे कृष्णा गायकवाड दीपक गायकवाड लक्ष्मण रणपिसे सूर्यभान गायकवाड (चिंचोली) महारुद्र घोडे राजाराम घोडे सुनील टिके करण चव्हाण किरण जाधव बापुराव राऊत

(डोल्हारा ) भगवान घाटूळ निवृत्ती घाटूळ संजय घाटोळ राजेभाऊ घाटूळ विठ्ठलराव घाटूळ ज्ञानोबा घाटूळ लक्ष्मण हिवाळे (कावजवळा) राजाराम पांजगे सोपान पांजगे (येनोरा) आसाराम घोडे गणेश घोडे दिनेश घोडे विशाल घोडे त्रिंबक घोडे सचिन घोडे दादाभाऊ घोडे विश्वनाथ घोडे(पिंप्रळा)अशोक साबळे(आनंदवाडी) विठ्ठल हिवाळे अमोल हिवाळे गणेश राक्षे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात