📰 ताज्या घडामोडी

तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे तरुणांचे आदर्श हे महापुरुष असावे-सत्यपाल महाराज

Shamsundar chittoda
22 ऑगस्ट 2024⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे तरुणांचे आदर्श हे ज्ञानोबा, तुकोबा, छञपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर असले . पाहीजे यांच्या विचाराची खरच गरज आहे मनुष्याच्या आयुष्यात संतसग असने गरजेचे आहे . आजच्या परीस्थीतीत तरूणांची व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात आहे , फुले शाहुच्या या महाराष्ट्रात हे शोभणीय नाही असे प्रतिपादन सत्यपाल महाराज यानी तळणी येथे केले राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष्य ज्ञानेश्वर माऊली याच्या वाढदिवसाच्या निमित्याने एक दिवसीय प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

समाजात आज मोठया प्रमाणात अधं श्रध्देला खतपाणी घातल्या जात असल्याने . आजही समाज आसामाजीक तत्वाच्या विचाराचा बळी पडत आहे जगदगुरु तुकाराम महाराजांचा गाथा हा परीवर्तनासाठीच आहे ज्ञानोबा तुकोबानी त्याच्या काळात सुध्दा अधंश्रध्देला त्याच्या अभंगाच्या वाड्मयातून विषद केले आहे मनुष्याच्या आयुष्यात धार्मिकता असणे खूप गरजेचे आहे तितकीच वैज्ञानीकता स्वीकारणे सुध्दा तितकेच गरजेचे आहे

आज काल महीला सक्षमीकरणावर खूप बोलल्या जाते पंरतू त्याना खरोखर स्वांतत्र्य आहे का याचा विचार समाजाने करने गरजेचे आहे आजच्या विज्ञान युगात महीलांना पूर्ण स्वातत्र्य मिळने गरजेचे आहे तरच सपूर्ण कुंटूबांचा सर्वागीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही केवळ शिक्षण या क्षेञात प्राविण्य .मिळवून त्या थाबल्या नाहीत . प्रत्येक जबाबदारी स्त्रीयांनी पार पाडल्या आहेत आजच्या परिस्थीतीत स्त्रीयांवर होणारे अत्याचार हे विकसीत भारताला शोभणारे नाहीत

संत तूकडोजी महाराज संत गाडगेबाबा महात्मा फुले यानी शिक्षणाचे फायदे त्या काळात सुध्दा त्यानी विषद केले आहे .समाजाने शिक्षीत व्हावे यासाठीचा मोठा संघर्ष या संतांनी केला म्हणूनच आपल्याला आज शिक्षणात स्वांतत्र्य व सुविधा आहे त्याचा उपयोग तरुणांनी घेने गरजेचे आहे तरूण हा देशाच्या कामी आला पाहीजे हे जरी खरी असले तरी तो देशीच्या आहारी गेला आहे

महाराष्ट्रासह सपूर्ण देशात स्त्रीभ्रूण हत्या. बलात्कार या घटना घडत आहेत या घटना मनाला वेदनादायक आहेत मुंलीना चागले संस्काऱ देने गरजेचे आहे मोबाईलचा . अनावश्यक वापर हा तरुण मुलीसांठी व तरुणासांठी घातक असल्याचे प्रतिपादन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यानी केले या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरीकांची उपस्थीती होती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात