📰 ताज्या घडामोडी

सुसाट वेगाने येणार्या स्वीप्ट डीझायरचा अपघात दोन जखमी

Shamsundar chittoda
30 ऑगस्ट 2024⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने तळणी येथे स्वीप्ट डीझायरचा अपघात ( साय काळी ८ : ३०च्या दरम्यान ) होऊन नायगाव ( ता मंठा ) येथील बाळू फुफाटे वाहन चालक व अन्य एक साथीदार जखमी झाला सविस्तर वृत्त असे की नायगाव येथील चार व्यक्ती दोन महीलेसह दवाखान्याच्या निमित्याने विदर्भातील मेहकर येथे गेले होते . तळणी बस स्टँन्ड परिसरात काही साहीत्य घेण्यासाठी वाहनचालकाने गाडी बाजूला उभी केली गाडी मध्ये बसलेल्या बाळू फुफाटे याने दारूच्या नशेतच गाडीचा ताबा घेतल्यानंतर चौकातील डीव्हायड्रर टाकली गाडीत बसलेल्या महीलांनी ओरडण्यास सुरवात केल्याने त्याने कशी तरी गाडी बाजुला केल्यानंतर भर चौकातुन अनेकांना चकवत श्री संत नेमीनाथ महाराज मंदीराजवळील विद्यूत पूरवठा करणार्या मेन लाईनच्या खांबांना धडकून खड्डात पडली गाडीतील दोन ऐअर बॅंग उघडल्याने जीवीत हानी झाली नाही विद्यूत खांबांला गाडी धडकल्याने आवाज होऊन विद्यूत पूरवठा खंडीत झाला . आवाज मोठा आल्याने श्री संत नेमीनाथ महाराज सस्थानचे ह भ प अर्जुन महाराज बादाड यानी ग्रामस्थानां फोन वरून कळवली ग्रामस्थाच्या मदतीने सर्वाना बाहेर काढल्यानंतर मंठा येथे उपचारासाठी पाठवले

श्री संत नेमीनाथ महाराज सस्थान ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यन्त गेल्या दोन तीन वर्षात पाच ते सहा अपघात झाले यात तीन जनाचा बळी नाहक गेला चौकात गतीरोधक बसवण्यासाठी ग्रामपचायत सह ग्रामस्थानी निवेदन देऊन सुध्दा गतिरोधक बसवले नाही याच रोडवर कॉलेजला व मदीरात जाणार्याची विद्यार्थ्यासह नागं रीकाची सख्या सुध्दा मोठी आहे तरी याकडे दुर्लक्ष आहे ?

पोलीस उशीराच

घटनेची माहीती काही ग्रामस्थांनी तळणी पोलीस चौकीला कळवल्यानंतर संबधीताचा मोबाईल बंद झाला सर्व जखमीना गाडीत बसवल्यानंतर पोलीस आले बस स्टॅन्ड परीसरात उभे असलेल्या अनेक ग् नागरीकांना प्रत्यक्ष्य हा थरार बघीतला

एम .एच बी व्ही२१ २४०३

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात