📰 ताज्या घडामोडी

शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नामुळे परतूर शहरात स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविण्यास प्रारंभ!

Shamsundar chittoda
7 ऑगस्ट 2024⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

दि ०७ रोजी परतुर शहरांमध्ये जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करून आणलेल्या विशेष निधीतून परतूर शहरात फायबरचे स्पिड ब्रेकर (गतिरोधक ) रेडियम सहित बसविण्याचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. परतुर शहरात गतिरोधक नसल्यामुळे अनेक वेळा अपघात झाले अनेक लोकांना जीव गमवावा लागला अनेकांना कायम अपंगत्व आलं या सर्व गोष्टीची जाण लक्षात घेता जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी तात्काळ परतुर शहरांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मुख्य रस्त्यावर व त्यानंतर अंतर्गत शहरातील रस्त्यांवर फायबरचे गतिरोधक रेडियम सहित बसविण्यास सुरुवात केलेली आहे त्याबद्दल जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांना नागरिकांनी धन्यवाद दिले.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते भगवानराव मोरे,सामाजिक कार्यकर्ते डी. वाय. काटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले, तालुकाप्रमुख अमोल सुरुंग, शहर प्रमुख दीपक हिवाळे, विधानसभा संघटक विजयकुमार गिरी, व्ही जी एन टी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव तरवटे, नितीन जोशी ,तेजस अग्रवाल, रितेश अग्रवाल, अनिलशेठ अग्रवाल, ईघारे, सेफ सय्यद, युवासेना शहर प्रमुख प्रणय मोर, कैलास पुरी, व कैलास चव्हाणसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात यांची उपस्थिती होती.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात