📰 ताज्या घडामोडी

आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्याने परतूर पोलिसांचा गौरव

Shamsundar chittoda
25 मे 2024⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

शहरात धाडसी घरफोडी करून खळबळ माजवणाऱ्या आरोपींना परतूर पोलीसांनी चोवीस तासाच्या आत पकडुन मुसक्या आवळल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परतूर पोलिसांचा प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव केला आहे.

परतूर येथे काही दिवसापूर्वी राजेश काकडे आणि दिनेश होलानी या दोन ठिकाणी घरात घुसून धाडशी आंतरराष्ट्रीय चोरट्यांनी चोरी अज्ञात आरोपीने केली होती. त्यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण पसरली होते. यातील चोरांचा मागोवा घेऊन परतूर पोलिसांनी सराईत आणि खुंकार आरोपीस तात्काळ अटक केली. सदरच्या आरोपी मुंबई, ठाणे आणि बांगलादेश येथील आंतरराष्ट्रीय टोळीतील होते त्यांच्यावर मुंबई, भुसावळ, तेलंगणा, निजामाबाद, हैदराबाद, अमदाबाद, पश्चिम बंगाल हावडा, वर्धमान येथे असे एकूण 53 गुन्हे नोंद झालेले उघडकीस आणले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी परतूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एम.टी सुरवसे, यांच्यासह पोउपनि विठ्ठल केंद्रे, पोना अशोक गाढवे, पोका अचुत चव्हाण, पोका दीपक आडे, पोका ज्ञानेश्वर वाघ, पोका दशरथ गोपनवाड, पोका परमेश्वर माने यांना प्रशस्तीपत्र देऊन देऊन गौरविण्यात आले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात