📰 ताज्या घडामोडी

परभणी लोकसभा मतदार संघातुन राहुल लोणीकर यांणा उमेदवारी देण्याची जनतेतुन मागणी वाढली

Shamsundar chittoda
20 मार्च 2024⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतुर प्रतिनिधि कैलास चव्हाण

युवा ह्रदय सम्राट म्हणून तरूणा मध्ये राहुल लोणीकर यांणा परभणी लोकसभा मतदार संघातुन उमेदवारी दिल्यास विरोधकांचे डिपाजिट जप्त होईल असी परभणी लोकसभा मतदार संघामध्ये चर्चा असुण लोणीकर यांणा माणनारा मोठा वर्ग असुण सोशल मीडिया वर राहुल लोणीकर यांणा उमेदवारी मिळावी या करिता मि मतदार माझा खासदार राहुल भैय्या असी पोस्ट मोठया प्रमाणात वायरल होत आहे

तरूण पिढी च्या वॉटसाप स्टेटस डिपी फेसबुक, टि्वटर टाकत आहे , राहुल लोणीकर यांचा फोटो सह विधमान आमदार बबनराव लोणीकर यांचा फोटो मोठया प्रमाणात वॉ

टसाप ग्रुपवर मतदारा कडुण वायरल केला जात असुण राहुल लोणीकर सारखा तरूण होतकरू खासदार परभणी लोकसभा मधुण निवडुण गेल्यास परभणी लोकसभा मतदार संघाचा काया पलट झाल्या शिवाय राहणार नाही असे मत अनेक जाणकार बोलुण दाखवत आहे, या वेळेस परभणी लोकसभा निवडनुकी मध्ये राहुल भैय्या लोणीकर यांचा नावा मुळे परभणी लोकसभा मतदार संघामध्ये मध्ये भा,ज,पा ला अनूकूल वातावरण निर्माण झाले असुण वरिष्ठ पातळीवर याचा विचार झाल्यास या वेळेस परमणी मतदार संघातुन भा ज पा चा खासदार दिल्ली ला दरबारी परभणी लोकसभा मतदार संघातील जनता राहणार

*राहुल भैय्या लोणीकर यांणा परभणी लोकसभा ची उमेदवारी दिल्यास परतुर मंठा घनसांवगी मतदार संघातुन दोन लाखा च्या पुढे लिड राहील, विधमान आमदार बबनराव लोणीकर हे पाणीपुरवढा मंत्री व जालना जिल्हा चे पालकमंत्री असताना त्यांनी जालना जिल्हाया सह परभणी जिल्हा मध्ये अनेक विकाश कामे केली असुण राहुल भैय्या लोणीकर यांणी युवा मोर्चा च्या माध्यमातुन अनेक तरूण वर्गाला भाजपा युवा मोर्चा शी जोडण्याचे काम केले आहेराहुल भैय्या लोणीकर यांणा परभणी लोकसभा मतदार संघातुन उमेदवारी देण्याची मागणी गेल्या पंचवर्षीक निवडुकी पासुण जनतेतून केली जात असुण गेल्या पंचवर्षीक निवडुकी मध्ये परभणी ची जागा युतीतून शिव सेनेला सोडन्यात आली होती पंरतु या वेळेस शिव सेना का तुल्यबळ उमेदवार नसल्याने भा ज पा नै परभणी लोकसभा ची जागा आपल्या कडे घेऊण राहुल भैय्या लोणीकर सारख्या युवा योध्याला उमेदवारी दिल्यास राहुल भैय्या तीन लाखाच्या वर मताने निवडुन येतील *सीताराम राठोड सरपंच परतवाडी तांडा*

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात