📰 ताज्या घडामोडी

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

Shamsundar chittoda
9 फेब्रुवारी 2024⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

जालना प्रतीनिधी समाधान खरात

जालना तालुक्यातील कारला येथील नमुना नं आठ वर नाव घेणे व घरकुलची फाईल तयार करण्यासाठी कारला येथील ग्रामसेव श्रीनिवास आनंदराव घुगे यांना लाचलूचपत अधिकारी यांनी रंगेहाथ पकडले

जालना तालूक्यातील कारला येथील रहीवाशी यांच्या प्लाट नमुना नं आठ व घरकुलची फाईल तयार करण्यासाठी येथील ग्रामसेवक घुगे यांनी रहीवाशी यांना दहा हजाराची लाच मागीतली होती परंतू तडजोडीत पाच हजारा रू देण्याचे तय झाले कारला येथील रहीवाशी यांना लाच देण्याची इच्छा नव्हती त्या करणाने त्यांची लायलूचपत कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार ८ फेब्रू .वारी तक्रार दिली त्या अनूसंगान लाचलूचपत पोलीस उप अधीक्षक कीरण बीडवे यांनी दि.९ फेब्रू . वारी रोजी सापळा रचून कारला येथील ग्रामसेवक श्रीनिवास आनंदराव घुगे यांना पंचा समक्ष रंगेहाथ पकडले

सदरची कामगीरी संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर, मुंकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, जालना यांनी व पथकातील अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे, ज्ञानदेव जुंबड, आत्माराम डोईफोडे, शिवाजी जमधडे, अतिश तिडके, कृष्णा देठे, गजानन खरात, संदीप लहाने, गजानन कांबळे, शिवालिंग खुळे, भालचंद्र बिनोरकर यांनी केली आहे.

तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांचे कडुन आवाहन करण्यात येते कि, कोणी लोकसेवक स्वत अगर इतरांमार्फत शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खासगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास ०२४८२ - २२०२५२, तसेच टोल फ्री कं १०६४ वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं.९०१११२५५५३ व [email protected] आणि [email protected] वर संपर्क साधण्याचे आवाहन

किरण एम. बिडवे पोलीस उप-अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, जालना यांनी केले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात