📰 ताज्या घडामोडी

न्यू .वंडर किड्स ईंग्लिश स्कुल परतूर येथे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानन्द यांची जयंती साजरी .

च
Shamsundar chittoda
13 जानेवारी 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण

दि १२/०१/२०२४ शुक्रवार रोजी न्यू . वंडर किड्स ईंग्लिश स्कुल परतूर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या वेळी संस्थेच अध्यक्ष नारायणराव सोळंके , कार्याध्यक्ष गणेशराव सोळंके , सचिव सौ छाया बागल मॅडम सौ अश्विनी मोरे मॅडम व सुरेश मोठे उपस्थीत होते

प्रमुख अतिथि म्हणून जाधव सर, भानूसे सर, निवृत्ती बिडवे सर आणि प्रिन्सिपल साम वर्घिस सर होते.

यावेळी राजमाता जिजाऊ बद्दल बोलताना मोरे मॅडम म्हणाल्या की, जिजामाता म्हणजे जगातील सर्व मातांसाठी एक आदर्श आहेत. त्या केवळ उत्कृष्ट माताच नाही तर उत्कृष्ट पत्नी, राजकारणी आणि अर्थतज्ञ सुध्दा होत्या. तसेच यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल बोलताना श्री मोठे सर म्हणाले कि, स्वामी विवेकानंद हे सर्व भारतीय युवकांचे प्रेरणास्थान आहे. स्वामी विवेकानंद म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर होते स्वामीजींनी भारताच्या संस्कृतीची ओळख संपूर्ण जगाला पटवून दिली तसेच साता समुद्रापार भारताचे नावलौकिक केले. या कार्यक्रमाचा समारोप श्री निवृत्ती बिडवे सर यांनी जिजाऊ वंदना गाउन केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोविंद पाठक सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री हरकळ सर यांनी केले या प्रसंगी सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→12 जानेवारी 2024
आंबा येथे जी. प. शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जंयती साजरी

आंबा येथे जी. प. शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जंयती साजरी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात