📰 ताज्या घडामोडी

जालना जिल्हा प्रवीण प्रशिक्षण समन्वयक संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी श्री.समाधान खरात तर महिला आघाडीतून श्रीमती ज्योती आडेकर यांची निवड.

च
Shamsundar chittoda
22 जानेवारी 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना ‌प्रतीनीधी

आज अंजनीआई फाउंडेशन यांच्या कार्यालयात जिल्ह्यातील प्रवीण प्रशिक्षकाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्वानुमते श्रीमती ज्योती आडेकर यांची महिला समन्वयक पदी तर श्री समाधान खरात यांची पुरुष समन्वयकपदी निवड करण्यात आली.

जिल्ह्यातील प्रवीण प्रशिक्षकांचे विविध प्रश्न कसे मार्गी लागतील, प्रवीण प्रशिक्षकांना येणाऱ्या अडचणी, जिल्ह्यातील विविध प्रशिक्षणे दर्जेदार कसे होतील याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ प्रशिक्षक व मार्गदर्शक प्रा. राधेश्याम राजपूत सर यांची उपस्थिती होती.

या बैठकीसाठी एम.डी.सरोदे, श्रीमती मोहिनी मानकर, रवींद्र भालेराव,श्रीमती विद्या जाधव, जि.एस.गव्हाने, संतोष जाधव, राजू गवई,श्रीमती ज्योती आडेकर, समाधान खरात, भास्कर उघडे, बंडू नन्नवरे, पत्रकार विनोद काळे , संतोष जाधव , आनंद म्हस्के , प्रदीप डील्पे ,संघपाल वाहुळकर,यांच्यासह अनेक प्रवीण प्रशिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→13 जानेवारी 2024
आपण ठेवलेल्या विश्वासला तडा जाऊ दिला जाणार नाही- शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल,मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

आपण ठेवलेल्या विश्वासला तडा जाऊ दिला जाणार नाही- शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल,मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात