📰 ताज्या घडामोडी

दैठणा बु येथे शालेय व्यवस्थापन समिती ची बिनविरोध निवड.

च
Shamsundar chittoda
8 जानेवारी 2024•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतुर प्रतिनीधी कैलाश चव्हाण

परतुर तालुक्यातील दैठणा येथे सन 2023-25 साठी नवीन शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली.

मागील व्यवस्थापन समितीची मुदत संपल्याने नवीन समिती ची निवड सरपंच श्री शत्रुघ्न कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यामध्ये सर्वानुमते श्री पुंजाराम तुकाराम कणसे यांची अध्यक्ष म्हणून तर सौ. सीमा संतोष रेपे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

सदस्य पदी श्री भगवान पवार, सौ मंजुश्री भगवान बे, श्री भागुराम कवडे, सौ सुनीता शिवाजी भदर्गे,श्री बबन मिसाळ, सौ रुक्मिणी गजानन कवडे, श्री गुलाब बापूराव कवडे, सौ यमुना भागवत कोकाटे, श्री गंगाराम पुंजाराम कोकाटे, हनुमान थोरे यांची पालकांमधून बिनविरोध निवड करण्यात आली. श्री गणेश दादाराव कणसे यांची ग्रामपंचायत मधून सदस्य पदी तर श्री अशोक गुलाबराव बेरगुडे यांची शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून तर श्री विशाल रमेश गोरे यांची शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. समिती सचिव पदी श्री एम व्ही काळे, मुख्याध्यापक हे राहतील.

सदर समिती निवड बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.तसेच शाळेच्या विकासासाठी व गुणवत्तेसाठी सर्वजणांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी माजी अध्यक्ष श्री विठ्ठल नरवडे, श्री परमेश्वर रेपे, माजी उपाध्यक्ष श्री अशोक मुकादम, शिक्षण प्रेमी श्री बंडूभाऊ रेपे, श्री शाम नाना चव्हाण श्री अशोक बेरगुडे, श्री बंडू रायकर,गोवर्धन नवल, सुंदर सांगोळे, टोपाजी कोकाटे,दत्ता घोडे,सुनील सदावर्ते, पालक व नागरिक उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→5 जानेवारी 2024
आजचे विद्यार्थी उद्याचा मजबुत भारत.-पो.नि.मच्छिंद्र सुरवसे

आजचे विद्यार्थी उद्याचा मजबुत भारत.-पो.नि.मच्छिंद्र सुरवसे

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात